लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold-Silver Rate: सोन्याचा भाव स्थिर, चांदीची किंमत झाली कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Gold price stable, silver price reduced, know today's market rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याचा भाव स्थिर, चांदीची किंमत झाली कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. ...

Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीलाही आली तेजी, जाणून घ्या, आजचा दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Know the market price of gold and silver, today's rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीलाही आली तेजी, जाणून घ्या, आजचा दर...!

ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार नाही. ...

सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो - Marathi News | brunei sultan wealth more than 7000 luxury car and gold plane more rich than ambani andelon musk golden car flight | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो

जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक असलेल्या सुलतानाकडे ७ हजारांपेक्षा अधिक कार्स आहेत. केवळ त्या कार्सचीच किंमत ३४१० कोटी रुपये आहे. ...

हीच ती वेळ! सोने-चांदीत गुंतवणुकीची संधी; सोने ५० हजारांखाली; चांदीचे दरही १४ टक्क्यांनी घसरले - Marathi News | investment opportunities in gold and silver gold below 50 thousand silver prices also fell by 14 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हीच ती वेळ! सोने-चांदीत गुंतवणुकीची संधी; सोने ५० हजारांखाली; चांदीचे दरही १४ टक्क्यांनी घसरले

सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. डॉलर भक्कम झाल्याने सोने-चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय नरमल्या आहेत. ...

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर; जाणून घ्या, लेटेस्‍ट रेट - Marathi News | Gold silver price Today Gold silver price 22th july and mcx gold price Know the latest rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर; जाणून घ्या, लेटेस्‍ट रेट

आठवड्यातील ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे आणि आता सोने सव्वा वर्षातील निचांकी पातळीवर ट्रेडिंग करत आहे. ...

पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक; तब्बल २ कोटींची फसवणूक - Marathi News | Woman arrested for absconding with 5 kg gold biscuits; 2 crore fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक; तब्बल २ कोटींची फसवणूक

फरासखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत त्या महिलेला खारघर येथून बेड्या ठोकत ऐवज जप्त केला ...

Gold-Silver Rate Today: चांदीच झाली! सोन्याचे दर पाच महिन्यांच्या निचांकावर; झटपट जाणून घ्या घसरलेला दर - Marathi News | Gold-Silver Rate Today: Gold rates at five-month low; Know the discounted rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच झाली! सोन्याचे दर पाच महिन्यांच्या निचांकावर; झटपट जाणून घ्या घसरलेला दर

सोन्यासारखीच आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात ४८० रुपयांची घसरण दिसून आली. ...

Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीही चमकली, जाणून घ्या, आजचा दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: A rise in the price of gold; The price of silver also increased, know today's market price | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीही चमकली, जाणून घ्या, आजचा दर...!

ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार नाही. ...