लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

बापरे! १ तोळं सोनं खरेदी करण्यासाठी पाकिस्तानात ‘इतके’ पैसे मोजावे लागतील, ऐकुन घाम फुटेल - Marathi News | Know gold rates in Pakistan you have to pay more than one lakh rupees for 10 grams gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या, पाकमध्ये १ तोळे सोन्याची किंमत किती आहे? ऐकून घाम फुटेल

पाकिस्तानच्या डेलीन्यूज वेबसाईटनुसार, जर तोळ्याचा भाव काढला तर याठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १६ हजार रुपये इतके आहेत. ...

Today Gold Rate: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत वाढ; काय आहे आजचा दर?, जाणून घ्या! - Marathi News | Today Gold Rate: Rising gold prices on the eve of Diwali; What is today's rate ?, Find out! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत वाढ; काय आहे आजचा दर?, जाणून घ्या!

Dhanteras, Diwali 2021: मंदीचे मळभ हटले! धनत्रयोदशीला देशभरात तब्बल १५ हजार किलो सोन्याची विक्री, हजारो कोटींची उलाढाल - Marathi News | Dhanteras, Diwali 2021: The recession is over! Sales of 15,000 kg of gold across the country on Dhantrayodashi, turnover of thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचे मळभ हटले! धनत्रयोदशीला तब्बल १५ हजार किलो सोन्याची विक्री, हजारो कोटींची उलाढाल

Dhanteras, Diwali 2021: यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा सराफा व्यवसाय झाल्याचे वृत्त आहे. ...

Editorial: संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त - Marathi News | Editorial: gold 2500 rupees Cheaper than last year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त

सोन्याच्या खरेदीला झळाळी येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाज्या, अन्नधान्ये, बसप्रवास महाग झाला असताना गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे, ते  सोनेच. त्यामुळे यंदा दिवाळीत सोन्याची खरेदी अधिक होईल. ...

Gold Rate Hike: बाबो! सोन्याचा दर थोडाथोडका नव्हे, लाखावर जाणार; दिवाळीत 52 हजार होण्याचा अंदाज - Marathi News | Gold rate will be reach to 52000 rs for Diwali; 1 lakhs in five years pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबो! सोन्याचा दर थोडाथोडका नव्हे, लाखावर जाणार; दिवाळीत 52 हजार होण्याचा अंदाज

Gold Rate Double soon: जागतिक बाजारपेठेत आर्थिक अरिष्ट आहे; याचे कारण कोरोना हा साथीचा आजार आहे. शिवाय जागतिक बँका सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी आली आहे. ...

Gold Rate in Diwali: कमी दर, लग्नसराईमुळे दिवाळीत सोने चमकणार - Marathi News | gold jwellery sale will increase in Diwali after Corona Pandemic hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate in Diwali: कमी दर, लग्नसराईमुळे दिवाळीत सोने चमकणार

तज्ज्ञांचा अंदाज : धनत्रयोदशीसाठी बाजार सज्ज. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च, २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ आणि दागिने बनविण्याच्या व्यवसायाला बसला आहे. ...

Gold Price Hike: खुशखबर! या धनत्रयोदशीला खरेदी करा सोनं, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी महागणार! - Marathi News | Gold price may hike upto 53k after diwali buy it now and get good return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! या धनत्रयोदशीला खरेदी करा सोनं, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी महागणार!

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसनुसार, सोन्याचा दर लवकरच 53000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पहोचू शकतो. ...

Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही दरही झाला कमी; काय आहे आजचा दर?,जाणून घ्या! - Marathi News | Today Gold Rate: Gold prices fall, silver prices fall; What is today's rate?, lets know | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही दरही झाला कमी; काय आहे आजचा दर?,जाणून घ्या!