लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold : हॉलमार्क नसलेले दागिने विकणे शक्य, जुने दागिने मोडण्यास नियम लागू नाहीत, नकार दिल्यास होणार कारवाई - Marathi News | Gold: It is possible to sell jewelery without hallmarks, rules do not apply to breaking old jewelery, action will be taken if it is refused | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉलमार्क नसलेले दागिने विकणे शक्य, जुने दागिने मोडण्यास नियम लागू नाहीत

Gold : आता दुकानदार विनाहॉलमार्कचे दागिने विकू शकत नाही. पण ग्राहकांकडील विना हॉलमार्कचे दागिने खरेदी करू शकतात. याचाच अर्थ तुमच्याकडे जुने दागिने असतील तर त्यावर हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. ...

Gold Rate Today: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भाव मात्र वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! - Marathi News | Todays Gold Rate: Gold prices fall, silver prices fall; What is today's price ?, know! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भाव मात्र वाढला; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या!

देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी - Marathi News | Gold imports rise by 353 per cent in six months pds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

Gold : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये देशात २४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले. ...

Tamil Nadu: मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास - Marathi News | Tamil Nadu: 2,000 forts in temples to be melted down, development of temples through interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास

Tamil Nadu: राज्याच्या हिंदू चॅरिटेबल ॲण्ड रिलिजिअस एन्डाेवमेंट्स विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १३ ऑक्टाेबरला या याेजनेचे उद्घाटन केले हाेते.  ...

पत्नीची शेवटची इच्छा म्हणून इंजिनिअरने महाकालेश्वर मंदिरात अर्पण केले तब्बल 17 लाखांचे दागिने - Marathi News | for last wish of his wife engineer donated jewellery worth 17 lakhs to mahakal in ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीची शेवटची इच्छा म्हणून इंजिनिअरने महाकालेश्वर मंदिरात अर्पण केले तब्बल 17 लाखांचे दागिने

Jewellery worth 17 lakhs : भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दरवर्षी उज्जैनला यायच्या. रश्मी प्रभा या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या. ...

Gold Price Hike : सोनं आणखी महाग होणार; 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाण्याची शक्यता...! - Marathi News | Experts predicts Gold price to go up above RS 80000 per 10 gram rising inflation is big reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं आणखी महाग होणार; 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाण्याची शक्यता...!

आज देशात 49,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेले सोने 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकते. एक औंस म्हणजे, 28.3495 ग्रॅम. सोमवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 49610 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ...

तामिळनाडूतील मंदिरांमध्ये २,१३७ किलो सोने पडून; सरकार कमावणार कोट्यवधी रुपये, कसे? पाहा - Marathi News | tamilnadu stalin govt plans to melt 2137 kg gold and deposit into banks for development of temples | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूतील मंदिरांमध्ये २,१३७ किलो सोने पडून; सरकार कमावणार कोट्यवधी रुपये, कसे? पाहा

तामिळनाडूमधील एम. के. स्टॅलिनचे द्रमुक सरकार मंदिरांमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावण्याच्या तयारीत आहे. ...

Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही झाला कमी; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या! - Marathi News | Today Gold Rate: Gold prices fall, silver prices fall; What is today's price ?, lets know! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Today Gold Rate: सोन्याचा किंमतीत घसरण, चांदीचा भावही झाला कमी; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या!