लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक - Marathi News | Niraj Chopra: India made history in Tokyo, Modi praises Niraj Chopra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. ...

मोठी घसरण! सोने तब्बल १ हजार अन् चांदी २ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | gold and silver price tumbles and know about latest rate in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी घसरण! सोने तब्बल १ हजार अन् चांदी २ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

गतवर्षी कोरोना काळात मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या दरात वर्षभरात तब्बल ८ हजार रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, रुपया झाला मजबूत; जाणून घ्या ताजा दर... - Marathi News | Gold rate today 6 august Gold tumbles 283 silver declines by 661 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, रुपया झाला मजबूत; जाणून घ्या ताजा दर...

Gold Rate 6th Augest 2021: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. जाणून घ्या ताजा दर काय? ...

मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगची विनामास्क भटकंती, नुसता धिंगाणा - Marathi News | Goldman Gang wanders on the juhu beach in Mumbai without a mask, just Dhingana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगची विनामास्क भटकंती, नुसता धिंगाणा

मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॅन गँगकडून धिंगाणा घालण्यात आला. नाईट कर्फ्यू असतानाही रात्री बारा वाजताच्या सुमारास या टोळीतील सदस्यांनी धुडगूस घातला. दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास 50 जणांनी जुहू चौपाटी परिसरात धिंगाणा घातला. ...

Gold Rate Today: वर्षभरात सोने-चांदीत ८ हजारांची घसरण; दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता, पाहा आजचे दर! - Marathi News | Gold Rate Today: Gold and silver fall by 8,000 during the year; Possibility of big increase in Diwali, see today's rates! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Rate Today: वर्षभरात सोने-चांदीत ८ हजारांची घसरण; दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता, पाहा आजचे दर!

Gold Rate Today: सध्या सोने-चांदीचे भाव कमी झाले असून, या काळात गुंतवणूक करण्यात संधी असल्याचे सांगितलं जात आहे. ...

सुंदर मुखडा केसांचा आकडा; किलोभर केसावर ग्रॅमभर सोनं मिळवा - Marathi News | Beautiful face with hairs; Get a gram of gold on a kilo of hair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुंदर मुखडा केसांचा आकडा; किलोभर केसावर ग्रॅमभर सोनं मिळवा

विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून केसांचे विग, हेअर पीसेस बनविले जातात. ...

सोने एका वर्षांत 8000 रुपयांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे का? वाचा सविस्तर... - Marathi News | gold silver investment for future gold silver rate low 5th august 2021 gold bond etf gold and silver price in market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने एका वर्षांत 8000 रुपयांनी स्वस्त, गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे का? वाचा सविस्तर...

Gold silver Price Today : गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने 8,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा रेकॉर्ड पार केला होता. ...

Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार - Marathi News | Dacoity in Panvel; The attackers attacked the traders and took 1100 grams of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार

Dacoity Case : या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले.  ...