लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार - Marathi News | Dacoity in Panvel; The attackers attacked the traders and took 1100 grams of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पनवेलमध्ये दरोडा; व्यापाऱ्यावर हल्ला करून ११०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार

Dacoity Case : या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले.  ...

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आगामी काळात मात्र भाव वाढणार, जाणून घ्या आजचे दर! - Marathi News | Gold Rate Today: Gold-silver prices fall; Prices will go up in the coming days, find out today's rates! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आगामी काळात मात्र भाव वाढणार, जाणून घ्या आजचे दर!

Gold Rate Today: कोरोनाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोने आपल्या सर्व उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. ...

खळबळजनक! 12 मिनिटांत तब्बल 84 लाखांची लूट; दरोडेखोरांनी 2 किलो सोनं अन् 3 लाख केले लंपास - Marathi News | gaya news more than 84 lakhs rupes worth of jewellery looted from finance company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! 12 मिनिटांत तब्बल 84 लाखांची लूट; दरोडेखोरांनी 2 किलो सोनं अन् 3 लाख केले लंपास

Crime News : एका गोल्ड लोन कंपनीत (Gold Loan Company) दरोडा टाकून दरोडेखोरांनी दिवसाढवळया लाखो रुपये लुटून नेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

Gold Price Today: आगामी काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाणार?; जाणून घ्या आजचे दर! - Marathi News | The price of 10 grams of gold will go up to 90 thousand in the coming period ?; Find out today's rates! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Price Today: आगामी काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाणार?; जाणून घ्या आजचे दर!

Gold Price Today: मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. ...

Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत... - Marathi News | Gold-Silver Price fall; Find out today's gold rate in two minutes ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold-Silver Price Today: सोन्या चांदीच्या दरात घसरण; दोन मिनिटांत जाणून घ्या आजची किंमत...

Gold Rate Silver Price Today 2nd August 2021: 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. मात्र, या कॅरेट्या सोन्याचे दागिने बनविता येत नाहीत. दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. ...

सोन्याला झळाळी, चांदी 2380 रुपयांनी घसरली; जाणून घ्या, ऑगस्टमध्ये कशी राहणार स्थिती - Marathi News | Gold price increased by rupees 1132 and silver cheaper by rs 2380 know how trend would be in august 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याला झळाळी, चांदी 2380 रुपयांनी घसरली; जाणून घ्या, ऑगस्टमध्ये कशी राहणार स्थिती

तज्ज्ञांनी या आधीच सांगितले, आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा दर मागील सर्व विक्रम मोडून 60,000 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. ...

दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड - Marathi News | gold robbery in kalyan robber use unique idea to steal jewellery got arrested by police in 24 hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत. ...

Gold Price Today: गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ; जाणून घ्या आजचे दर! - Marathi News | Gold Price Today: Gold price continues to rise for last three days; Find out today's rates! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Price Today: गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ; जाणून घ्या आजचे दर!

Gold Price Today: गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने घसरणारे सोन्याचे दर आता वाढताना दिसत आहेत. ...