लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Rate Today : पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली आलं सोनं; जाणून घ्या आजचा दर, हीच आहे गुंतवणुकीची 'सुवर्णसंधी' - Marathi News | Gold Rate Today latest rate of gold and silver on 24 june 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today : पुन्हा 47 हजार रुपयांच्या खाली आलं सोनं; जाणून घ्या आजचा दर, हीच आहे गुंतवणुकीची 'सुवर्णसंधी'

सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी घसरण बघायला मिळाली. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर 2000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही अधिक घसरले होते. (Gold Price) ...

Gold Price Today: सोन्याचा आजचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | gold silver price today on 23 june 2021 gold prices today near 2 month lows | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोन्याचा आजचा भाव दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढऊतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजचे सोन्याचे दर जाणून घ्या... ...

चांदीत २ हजारांनी अन् सोन्यात ६०० रुपयांची घट; सुवर्णबाजारात मोठी पडझड - Marathi News | Silver loses Rs 2,000, gold loses Rs 600; Big fall in gold market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीत २ हजारांनी अन् सोन्यात ६०० रुपयांची घट; सुवर्णबाजारात मोठी पडझड

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वच व्यवहारावर परिणाम झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी भावातील उच्चांकी गाठली होती. ...

Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Rate Today Big fall in gold prices 17 june 2021 latest rates here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी खूशखबर आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर.... ...

Gold Hallmarking: हॉलमार्क नसलेल्या तुमच्याकडील जुन्या दागिन्यांचे काय होणार? विकता येणार का? नागरिकांनो जाणून घ्या नवा नियम... - Marathi News | What will happen to old jewelry without hallmarks? Can it be sold? Citizens know the new rules ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Hallmarking: हॉलमार्क नसलेल्या तुमच्याकडील जुन्या दागिन्यांचे काय होणार? विकता येणार का? नागरिकांनो जाणून घ्या नवा नियम...

Gold Hallmarking: २५६ जिल्ह्यांमध्ये सोनारांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकता येतील. २०, २३ आणि २४ कॅरेटचे दागिनेही बनविता येतील. ...

Gold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक - Marathi News | gold hallmarking Mandatory from june 16 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Hallmarking: साेन्याचे दागिने घेताना नजर तीक्ष्ण ठेवा; आजपासून हाॅलमार्किंग बंधनकारक

gold hallmarking Mandatory प्रमाणित सुवर्ण विक्रीसाठी महत्त्वाचे पाऊल; हाॅलमार्किंगला काेराेना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतर आता मंगळवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ...

Gold Hallmarking: आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख? - Marathi News | gold hallmarking bis now it will be easy to identify real and fake gold use bis care app | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Hallmarking: आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख?

Gold Hallmarking: तुमच्याकडील सोने खरे आहे का, याची खात्री पटवण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. ...

नवा नियम लागू; आजपासून मिळणार फक्त 14, 18 अन् 22 कॅरेटचे सोने, गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य - Marathi News | Gold hallmarking mandatory from today jewellers can sell only hallmarked jewellery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवा नियम लागू; आजपासून मिळणार फक्त 14, 18 अन् 22 कॅरेटचे सोने, गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य

कुठलाही ज्वैलर हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात एक वर्षाच्या शिक्षेशिवाय, त्याच्याकडून गोल्ड ज्वैलरीच्या रकमेच्या पाच टक्के दंडही वसून केला जाऊ शकतो. ...