लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold: तुमच्याकडील सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करताय, अशा प्रकारे मिळवा अधिक पैसे, हे आहेत मार्ग - Marathi News | Gold: If you are thinking of selling your gold jewelry, get more money this way, these are the ways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold: तुमच्याकडील सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करताय, अशा प्रकारे मिळवा अधिक पैसे, हे आहेत मार्ग

Gold jewelry: कोरोनामुळे व्यवसाय बंद झाल्याने नोकरी सुटल्याने अनेक जणांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक नड भागवण्यासाठी अनेक जण सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करत आहेत. ...

Gold Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले; चांदीचे दर मात्र वाढले, झटपट बघून घ्या... - Marathi News | Gold Silver Price: Gold falls for third day in a row; silver has increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले; चांदीचे दर मात्र वाढले, झटपट बघून घ्या...

Gold Rate today: गेल्या सत्रात चांदीची किंमत 0.8 टक्के घसरली होती. गेल्या आठवड्यात सोने पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच 49,700 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता. ...

Gold Price Today : सोन्याची झळाळी ओसरली, चांदीही घसरली; जाणून घ्या, काय आहेत 22 आणि 24 kt चे दर - Marathi News | Gold silver price 7th june 2021 gold prices today gold silver future price gold mcx | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today : सोन्याची झळाळी ओसरली, चांदीही घसरली; जाणून घ्या, काय आहेत 22 आणि 24 kt चे दर

जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही दिसून आला. ...

सोन्याचा दरात पुन्हा मोठी वाढ होणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती? जाणून घ्या... - Marathi News | gold outlook gold price may touch upper level in december 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा दरात पुन्हा मोठी वाढ होणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती? जाणून घ्या...

कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेतच सोन्याच्या दरात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळाले होते. पण आता पुन्हा एकदा सोन्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जाणून घेऊयात काय असेल दर? आणि सध्याचा दर काय? ...

निर्बंध शिथिल होताच सोने-चांदीला आली चकाकी, चांदी ७३ हजारांपार तर सोने ५० हजारांच्या दिशेने - Marathi News | As soon as the restrictions were relaxed, gold and silver started to shine. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्बंध शिथिल होताच सोने-चांदीला आली चकाकी, चांदी ७३ हजारांपार तर सोने ५० हजारांच्या दिशेने

gold-silver : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते. ...

दाबोळी : विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून जप्त केले ५७ लाख ७५ हजाराचे तस्करीचे सोने - Marathi News | Daboli goa Customs officials seize Rs 57 75 lakh worth of smuggled gold at airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी : विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून जप्त केले ५७ लाख ७५ हजाराचे तस्करीचे सोने

Goa : शारजाहून आलेल्या प्रवाशाच्या सामानातून सापडली सोन्याची ११ बिस्कीटे. प्रवाशाच्या हालचालीवरून निर्माण झाला होता संशय. ...

Gold-Silver Price: दोन दिवसांत सोनं एक हजार रुपयांनी स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gold silver price today june 4 2021 In two days gold became cheaper by one thousand rupees, silver also fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold-Silver Price: दोन दिवसांत सोनं एक हजार रुपयांनी स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या आजचा दर

गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. मार्च महिन्यात सोन्याचा दर जवळपास 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षाही कमी झाला होता. (Gold silver price today) ...

Gold rate today: सोनं-चांदीच्या दरात आज १३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव - Marathi News | gold latest price updates gold and silver rate 2 june 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold rate today: सोनं-चांदीच्या दरात आज १३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव

Gold Silver latest price: सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण नोंदविण्यात आली आहे. जाणून घेऊयात आजचे लेटेस्ट दर काय सांगतात... ...