लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का? - Marathi News | Gold investment : is this the right time to invest in gold find out here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

सरकारने बजेटमध्ये सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. याशिवय इतरही काही कारणांमुळे सोन्याचा भाव आठ महिन्यांत सर्वात कमी झाला आहे. (Gold : is this the right time to invest in gold find out here) ...

Gold Rates: खूशखबर! सोन्याचे दर घसरले; तब्बल आठ महिन्यांनी गाठला नीचांक, जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gold Rates: Gold prices fell; Low reached after eight months, find out today's rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates: खूशखबर! सोन्याचे दर घसरले; तब्बल आठ महिन्यांनी गाठला नीचांक, जाणून घ्या आजचा दर

Todays Gold Rates: बदलत्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये वारंवार चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...

बाबो! दीड कोटी रूपयांच्या सोन्याची पेस्ट अंडरविअरमध्ये लपवली, पकडले गेले दुबईहून आलेले तस्कर.. - Marathi News | CCSI airport lucknow custom department seized gold of worth 1.5 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! दीड कोटी रूपयांच्या सोन्याची पेस्ट अंडरविअरमध्ये लपवली, पकडले गेले दुबईहून आलेले तस्कर..

Gold Smuglling : तस्करांनी सोन्याची पेस्ट करून ती अंडरविअरच्या बेल्टमध्ये लपवली होती. मात्र, हे लोक कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून वाचू शकले नाही. ...

सहा महिन्यांमध्ये सोनं ९,४६७ रूपये प्रति तोळा स्वस्त; दरात आणखी घसरण होण्याची शक्यता - Marathi News | Gold rates 9467 rupees cheaper in six months market Likely to fall further in upcoming weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहा महिन्यांमध्ये सोनं ९,४६७ रूपये प्रति तोळा स्वस्त; दरात आणखी घसरण होण्याची शक्यता

गुंतवणूकदारांनी वळवला शेअर बाजाराकडे मोर्चा ...

लाॅकडाउनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक दागिन्यांची खरेदी - Marathi News | Most jewelery purchases in Maharashtra in lockdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाॅकडाउनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक दागिन्यांची खरेदी

jewelery Market : काेराेना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाउनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या कालावधीत साेने आणि चांदीचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. ...

"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा" - Marathi News | Farmers Protest rakesh tikait says to implement mahendra tikait formula for msp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

Farmers Protest And Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. ...

"आपण कोणाचे देणे नाही", असं सुसाईट नोटमध्ये लिहून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या  - Marathi News | "We don't owe anyone," wrote the jweller in a suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आपण कोणाचे देणे नाही", असं सुसाईट नोटमध्ये लिहून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या 

Suicide : पुढील तपास सपोउपनि नारायण डप्पडवाड करत आहेत. ...

बॅंकेत नकली सोनं ठेवून दोन कोटी रूपयांचं घेतलं लोन, मास्टरमाइंड पती-पत्नीला अटक.... - Marathi News | Husband and wife arrested for taking loan of two crore by keeping fake gold in bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅंकेत नकली सोनं ठेवून दोन कोटी रूपयांचं घेतलं लोन, मास्टरमाइंड पती-पत्नीला अटक....

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. ...