लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

बॉयफ्रेन्डने दिलं होतं ३१ लाखांचं सोनं, अंडरगारमेंटमध्ये लपवून आणताना पकडली गेली महिला... - Marathi News | 44 year old woman arrested with 592 gm gold at airport hidden in undergarments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेन्डने दिलं होतं ३१ लाखांचं सोनं, अंडरगारमेंटमध्ये लपवून आणताना पकडली गेली महिला...

महिलेकडून जयपूर एअरपोर्टवर कस्टमच्या टीमने ३१ लाख रूपयांचं सोन जप्त करून तिला अटक केली. मात्र, तिच्या नावाचा खुलासा केला नाही. ...

गुड न्यूज! सोने-चांदीच्या दरावर संक्रांत; सोने ४९ हजारांच्या खाली, चांदी ९०० रुपयांनी कमी - Marathi News | gold prices fall 450 rupees sharply and silver rates slump 900 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! सोने-चांदीच्या दरावर संक्रांत; सोने ४९ हजारांच्या खाली, चांदी ९०० रुपयांनी कमी

सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी कमालीची घसरण झाली आहे. ...

बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज - Marathi News | A loan of Rs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज

सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. ...

चांदी पुन्हा दीड हजार रुपयांनी गडगडली - Marathi News | Silver fell again by one and a half thousand rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी पुन्हा दीड हजार रुपयांनी गडगडली

घसरण सुरूच : सोने झाले ५०० रुपयांनी स्वस्त ...

Gold prices today : चांदीत पुन्हा १५०० रुपयांची तर सोन्यात ५०० रुपयांची घसरण - Marathi News | Gold prices today fall again crash 2300 rupees in 2 days silver rates tumble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold prices today : चांदीत पुन्हा १५०० रुपयांची तर सोन्यात ५०० रुपयांची घसरण

Gold prices today fall again crash 2300 rupees in 2 days silver rates tumble : शुक्रवारीही सोन्या-चांदीच्या दरात झाली होती मोठी घसरण ...

'या' नदीत सोन्या-चांदीची नाणी शोधतायेत गावकरी - Marathi News | The villagers are looking for gold and silver coins in this parvati river in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' नदीत सोन्या-चांदीची नाणी शोधतायेत गावकरी

Madhya Pradesh : एका स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी काही मच्छीमारांना येथे नाणी सापडली. ...

एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर - Marathi News | Gold prices slump 2000 rupees per 10 gram in a day silver rates crash 6000 rupees know new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात सोन्याच्या दरात २००० तर चांदीच्या दरात ६००० रूपयांची घरसण; जाणून घ्या नवे दर

शुक्रवारी अमेरिकेत १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरले सोन्याचे दर ...

खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या १० तोळे सोन्यावर डल्ला; चोर निघाली 'ही' व्यक्ती    - Marathi News | Exciting! 10 tole weights of gold of a relative's women theft who came to the wedding; The thief went 'this' person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या १० तोळे सोन्यावर डल्ला; चोर निघाली 'ही' व्यक्ती   

फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते.. ...