लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सोने तब्बल ९00 रुपयांनी घसरले, तरीही एका तोळ्यासाठी तब्बल एवढे हजार - Marathi News | Gold fell by as much as Rs 54 000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने तब्बल ९00 रुपयांनी घसरले, तरीही एका तोळ्यासाठी तब्बल एवढे हजार

चांदीत हजार रुपयांची वाढ; सोने ५४ हजार; चांदी ६६ हजारांवर ...

सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, चांदीचे दर १००० रुपयांनी महागले, असे आहेत आजचे दर - Marathi News | Gold has become cheaper once again, silver has gone up by Rs 1,000, today's prices are as follows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, चांदीचे दर १००० रुपयांनी महागले, असे आहेत आजचे दर

मात्र  ६७, ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत  १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती.  ...

अवैध सोनं मोदी सरकारच्या रडारवर; लवकरच 'स्ट्राईक' करण्याची तयारी - Marathi News | Government Considering Amnesty For Those With Unaccounted Gold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध सोनं मोदी सरकारच्या रडारवर; लवकरच 'स्ट्राईक' करण्याची तयारी

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी - Marathi News | Opportunity to buy cheap gold on the eve of Rakshabandhan in this scheme of Modi government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ - Marathi News | OMG! Gold leaps to new records; An increase of Rs 1400 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. ...

बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold price reaches 55,000 threshold; Silver is cheaper by Rs 1,300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! सोन्याचे भाव पोहोचले ५५ हजारांच्या उंबरठ्यावर; तर चांदी १३०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Gold Price: वाढता वाढता वाढे! सोने-चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक - Marathi News | Growing up growing up! Gold and silver prices hit new highs, gold at 53500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Price: वाढता वाढता वाढे! सोने-चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक

चांदी किलोला ६७,५०० रुपयांवर : सोने ५३,५०० प्रतिदहा ग्रॅम ...

सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold and silver Price Today 28 July In Commodity Market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर