लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न - Marathi News | Corona crisis decrease your income; can increase income golden way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

सरकारने कोरोनाची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी बाजारपेठा सुरु केल्या आहेत. तरीही लोक सांभाळून घरातून बाहेर पडू लागले आहेत. काही जणांनी आता गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यमही शोधायला सुरुवात केली आहे. ...

हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस - Marathi News | Hoshi Kolhapurkar ... Hair cut with gold scissors due to start of shop in lockdown | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हौशी कोल्हापूरकर... दुकान सुरु झाल्याचा आनंद, चक्क सोन्याच्या कात्रीने कापले केस

सलून चालकाचा पण  : व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद ...

इतिहासात पहिल्यांदाच घडलं! सोने-चांदीचे भाव सारखेच; दोघेही ४९,३०० रुपयांवर - Marathi News | The price of gold and silver is the same! Both at Rs 49,300 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतिहासात पहिल्यांदाच घडलं! सोने-चांदीचे भाव सारखेच; दोघेही ४९,३०० रुपयांवर

अनलॉक - १ मध्ये सुवर्णपेढ्या सुरू झाल्यानंतर चांदी ५० हजार रुपये प्रति किलो तर सोने ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळा असे भाव होते. ...

भारत-चीनमधील तणावाचा सोने-चांदीवर परिणाम अन् दरांमध्ये मोठे चढ-उतार - Marathi News | Fluctuations in gold-silver prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-चीनमधील तणावाचा सोने-चांदीवर परिणाम अन् दरांमध्ये मोठे चढ-उतार

२०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४८ हजार ९००, तर चांदी ४९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेत अस्थिरता निर्माण झाल्याने हा चढ-उतार झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. ...

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार' - Marathi News | Gold price hits historic Rs 50,000 mark; will reach 68000 in next 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

Gold rates Today: कोरोनाची वाढ जरी कमी झाली, कितीही चांगले पॅकेज असले तरीही अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी कमीतकमी 2 वर्षे लागणार आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होतच राहणार ...

सोने महागले; चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर - Marathi News | Gold jumped to Rs 49,000, an increase of Rs 300 per 10 grams | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने महागले; चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर

काही दिवसांत सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्याचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला. ...

झारखंडमध्ये जमिनीखाली सोन्याचे 4 भांडार, जीएसआय प्रयोगशाळेत तपासणी - Marathi News | 4 gold mines in Jharkhand, inspection at GSI laboratory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये जमिनीखाली सोन्याचे 4 भांडार, जीएसआय प्रयोगशाळेत तपासणी

झारखंडमध्ये पहिल्यांदा सिमडेगा जिल्ह्यात सोन्याचे भंडार असल्याचे सकेत मिळाले होते. येथील सिमडेगाच्या करकई प्रदेशातील सागजोग बागबेडा गावाजवळ हे भंडार आहे ...

सोन्याचे दर ४८ हजार ७०० रुपयांवर; चांदीही एक हजाराने वधारली - Marathi News | Gold price at Rs 48,700; Silver also rose by a thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर ४८ हजार ७०० रुपयांवर; चांदीही एक हजाराने वधारली

सीमेवर युद्धजन्य स्थिती राहिली तर सोने व चांदी ५० हजाराचा पल्ला ओलांडू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.  ...