लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Two crore turnover jam in the bullion business | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प

जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

Coronavirus : दीडशे वर्षांत प्रथमच २४ दिवस सोने बाजार बंद - Marathi News | Coronavirus: 24 days Closed gold market for the first time in 150 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : दीडशे वर्षांत प्रथमच २४ दिवस सोने बाजार बंद

coronavirus: जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या. ...

सोन्यात सलग दुसऱ्या दिवशी हजाराची वाढ; ४३ हजारांवर पोहोचले, डॉलरही वधारला - Marathi News | Thousands rise in gold for the second consecutive day; 4 thousand dollars, the dollar rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यात सलग दुसऱ्या दिवशी हजाराची वाढ; ४३ हजारांवर पोहोचले, डॉलरही वधारला

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी घटत असल्याने या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले होते. ...

सराफा बाजाराचे गुढीपाडव्याला ४०० कोटींचे नुकसान होण्याची भीती - Marathi News | Fears of loss of Rs 400 crore in Gudhi Padavi of the bullion market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सराफा बाजाराचे गुढीपाडव्याला ४०० कोटींचे नुकसान होण्याची भीती

बहुतांश शहरांत ‘लॉक डाउन’ सुरू झाले असून, कोणताच घटक कोरोनापासून सुटलेला नाही. महाराष्ट्रासह मुंबईतल्या सराफा बाजाराला कोरोनाचा फटका बसला आहे. ...

सराफ बाजारपेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प : कामगार, गलाई बांधवांची कोंडी - Marathi News | 5% transaction in junk market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सराफ बाजारपेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प : कामगार, गलाई बांधवांची कोंडी

सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, ...

BIG Breaking: सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोने आता 39 हजार 661 रुपयांत  - Marathi News | BIG Breaking: story gold rate still down rs 1949 and silver falls by 17 march 2020 vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BIG Breaking: सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोने आता 39 हजार 661 रुपयांत 

मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. ...

Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव - Marathi News | Gold prices fall by Rs 2600; Find out today's rates vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे.  ...

सोने ४४,५००, तर चांदी ४८ हजार रुपयांवर; भाव पुन्हा वधारले - Marathi News | Gold is at Rs. 44500, and silver at Rs 48000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने ४४,५००, तर चांदी ४८ हजार रुपयांवर; भाव पुन्हा वधारले

सोने प्रतितोळा ४४ हजार ५०० रुपयांवर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४८ हजार रुपये प्रती किलो झाली आहे. ...