लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

बुधवारी सोने ८००, चांदीत १७०० रुपयांची वाढ! - Marathi News | gold 800 silver 1700 increase on wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुधवारी सोने ८००, चांदीत १७०० रुपयांची वाढ!

- जीएसटीसह सोने ७५,०८७, चांदीचे भाव ९३,९३६ रुपयांवर ...

सरकी ढेपच्या दरात उच्चांक; खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी - Marathi News | A peak in Sarki Dhep rates; Demand for resumption of edible oil futures market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ढेपच्या दरात उच्चांक; खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी

सरकी ढेपच्या दरात मोठी तेजी असून, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल तसेच सोने-चांदीचे दर घसरले आहेत. खाद्यतेल आणि सोयाबीनचा समावेश वायदा बाजारात पुन्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

Gold Rate: आनंदाची बातमी! ४० दिवसांत सोने ३,४०० रुपयांनी स्वस्त झाले - Marathi News | Gold silver Rate Good News Gold became cheaper by Rs 3,400 in 40 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate: आनंदाची बातमी! ४० दिवसांत सोने ३,४०० रुपयांनी स्वस्त झाले

Gold Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. ...

आठवड्यात सोन्यात १०० ची वाढ तर चांदी १२०० रुपयांनी घसरली - Marathi News | During the week gold rate rose by Rs.100 while silver fell by Rs.1200 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवड्यात सोन्यात १०० ची वाढ तर चांदी १२०० रुपयांनी घसरली

नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आला. सहा दिवसात सोने १०० रुपयांनी ... ...

सोने ५०० तर चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | price hike of 500 in gold and 1200 in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने ५०० तर चांदीत १२०० रुपयांची वाढ

शुक्रवारी भाव आणखी वाढण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...

Gold Rates Budget : अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, पाहा सरकारचा काय आहे प्लान? - Marathi News | Gold Rates Budget Gold may become cheaper after the budget what is the government s plan know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, पाहा सरकारचा काय आहे प्लान?

Gold Rates Budget : अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात कपात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घेऊ काय आहे यासंदर्भात सरकारचा प्लान. ...

सेन्सेक्स-निफ्टीनं घेतला रॉकेट स्पीड; सोनं-चांदी धडाम! मोठी घसरण, पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Sensex-Nifty takes rocket speed; Gold and silver falling check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीनं घेतला रॉकेट स्पीड; सोनं-चांदी धडाम! मोठी घसरण, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

एकीकडे सेन्सेक्सची 79000 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर सोनं 71000 च्या जवळ येत आहे. ...

सोन्या-चांदीचा भाव पुन्हा 'धडाम'! पटापट चेक करा लेटेस्ट रेट; जाणून घ्या, खरेदीसंदर्भात काय म्हणतायत तज्ज्ञ? - Marathi News | The price of gold and silver fell today again Check frequently for the latest rates; Know what experts say about shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचा भाव पुन्हा 'धडाम'! पटापट चेक करा लेटेस्ट रेट; जाणून घ्या, खरेदीसंदर्भात काय म्हणतायत तज्ज्ञ?

केडिया कमोडिटिज नुसार, चांदी बाजारात संभाव्य तेजीची संकेत आहेत. किंमत 2013 नंतर, आपल्या उच्चांकावर पोहोचली आहे आणि चीनच्या खरेदीत वृद्धी झाली आहे. ...