लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Diwali 2018 : होऊ दे खर्च ! बाजारात सोन्याची मिठाई, चांदीचे फटाके - Marathi News | uttar pradesh : gold dessert worth rs 50000 silver crackers of 25 thousand this diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Diwali 2018 : होऊ दे खर्च ! बाजारात सोन्याची मिठाई, चांदीचे फटाके

यंदाच्या दिवाळीत बाजारात सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सोन्याच्या मिठाईची किंमत तब्बल 50 हजार रुपये किलो एवढी आहे. ...

धनत्रयोदशीला उत्साह, सुवर्ण खरेदी ४०० कोटींवर! - Marathi News | Dhanteras enthusiasm, gold purchase 400 crore! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला उत्साह, सुवर्ण खरेदी ४०० कोटींवर!

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सोमवारी सराफ बाजारात गर्दी झाली होती. राज्यात सुमारे ४०० कोटींहून अधिक उलाढाल झाली. ...

सराफ बाजारात शंभर कोटींहून अधिक उलाढाल - Marathi News |  More than 100 crores turnover in the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफ बाजारात शंभर कोटींहून अधिक उलाढाल

धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली ...

जाणून घ्या.... सोन्याच्या व्यवहारात किती लागतो टॅक्स ! - Marathi News | how much tax in gold deal! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या.... सोन्याच्या व्यवहारात किती लागतो टॅक्स !

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग - Marathi News |  The sum of the gold and silver purchases of Dhanteras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग

लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला. ...

सोने, चांदी खरेदीची मागणी वाढली - Marathi News | Demand for gold, silver in Diwali | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोने, चांदी खरेदीची मागणी वाढली

विवारी सराफा बाजारपेठेत शहरवासियांनी सोने, चांदी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमणात गर्दी केली होती. ...

सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण सांधेरोपण, शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चालू लागले रुग्ण - Marathi News | Golden Knee Replacement Surgery performed at jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण सांधेरोपण, शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चालू लागले रुग्ण

गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अ‍ॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे. ...

२०१२ नंतर पुन्हा सोने ३२ हजारांवर; सराफा बाजारात तेजी - Marathi News | Gold recovers after 2012; Bullion market rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०१२ नंतर पुन्हा सोने ३२ हजारांवर; सराफा बाजारात तेजी

आॅनलाइन खरेदीतही २० ते २५ टक्क्यांनी वाढ ...