लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल - Marathi News | Mumbaikars are fascinated by lightweight jewelry! 250 crore turnover in the market on Dhantrayodashi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

धनत्रयोदशीला मुंबईतील सोने बाजारपेठेत तब्बल २५० कोटींची उलाढाल झाली आहे. ...

बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही.... - Marathi News | diwali cleaning threw jewelry worth 4 lakhs in garbage bhilwada rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....

कुटुंबाने साफसफाई करताना चुकून तब्बल साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने कचऱ्याच्या ट्रकमध्ये फेकले. ...

Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार? - Marathi News | Gold Price on Diwali price hike Before diwali check before buying see how much the burden will be on the pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?

Gold Price on Diwali: ऐन दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात तेदी दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर. ...

सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव - Marathi News | Gold crossed 80 thousand for the first time before Lakshmi Puja; Silver also ate the price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव

दिवाळीच्या काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. ...

ऐन दिवाळीत आरबीआयने देशाबाहेर ठेवलेले १०२ टन सोने मागवले परत; काय आहे कारण? - Marathi News | rbi relocates 102 tonnes of gold from uk to india total 510 5 tonnes of gold now in country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन दिवाळीत आरबीआयने देशाबाहेर ठेवलेले १०२ टन सोने मागवले परत; काय आहे कारण?

RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर देशाबाहेरील देशांमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या साठ्यातून १०२ टन सोने परत मागवले आहे. ...

क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय? - Marathi News | delhi customer baught gold coin from quick commerce company Blinkit got scammed What is the case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

धनत्रयोदशीनिमित्त बहुतांश लोक सोन्या-चांदीची नाणी खरेदी करतात. मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त अनेक क्विक कॉमर्स कंपन्यांनी १० मिनिटांत सोन्या-चांदीच्या नाण्यांची डिलिव्हरी करण्याची सुविधा सुरू केली होती. ...

Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार - Marathi News | Gold Price Outlook Gold likely to cross rs 100000 by next Diwali 2025 silver price may also hike more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार

Gold Price Outlook: या वर्षी सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली असून सातत्यानं नवनवीन विक्रम होत आहेत. सोन्यानं ८१,००० रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीही एक लाख रुपयांवर पोहोचली आहे. ...

धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री - Marathi News | Indians buy heavily on diwali dhanteras rs 20000 crore gold rs 2500 crore silver sales know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री

Dhanteras Gold Sell : धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील बाजारपेठांमध्ये कमालीची चमक दिसून आली आणि लोकांनी जबरदस्त खरेदी केली. ...