लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना - Marathi News | Indian saffron price hits in world market; A kg of saffron at Rs 4.95 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय केशराचा जगात धुमाकूळ; एक किलो केशर ४.९५ लाख रुपयांना

एक किलो केशरची किंमत जवळपास ७० ग्रॅम सोन्याच्या बरोबर ...

या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर - Marathi News | gold silver rate Will gold prices go down or up this week Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर

सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही वाढीसह बंद झाले. अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ...

७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी - Marathi News | 72,000 per tola, but the purchase of 10 tonnes of gold is 'imperishable' on Akshay Tritiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी

मे महिन्यातील लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेषत: सोन्याचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. ...

घाटकोपरमध्ये सोन्याची बिस्किटे सापडल्याची अफवा, अखेर निघालं प्रचाराचे साहित्य - Marathi News | Rumors of finding gold biscuits in Ghatkopar, the propaganda material has finally come out | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमध्ये सोन्याची बिस्किटे सापडल्याची अफवा, अखेर निघालं प्रचाराचे साहित्य

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा ...

अक्षय तृतियेला सोन्याला झळाळी - Marathi News | On the occasion of Akshay Tritiya people are in rush to buy gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षय तृतियेला सोन्याला झळाळी

७५ हजारांचा टप्पा ओलांडला : तोळ्यामागे दीड हजार रुपयांची वाढ ...

‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली - Marathi News | Gold rises by Rs 900 on 'Akshaya' muhurta, turnover of Rs 30-35 crore; Silver increased by one and a half thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. ...

Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ - Marathi News | Gold Silver Price Do you know the price of gold bought last Akshaya Tritiya There has been a big increase in the price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ

Gold Silver Price: सोन्यातील गुंतवणूक ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही, सोन्याचे भाव चढे असूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीचा उत्साह दिसून आला. ...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे? - Marathi News | What to buy new on the occasion of Akshaya Tritiya? Gold, car, house or electronics? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन काय खरेदी करणार? सोने, गाडी, घर की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे?

लग्नसराईला ब्रेक लागल्याने भर उन्हाळ्यात बाजारपेठेतील उलाढाल ‘थंड’ झाली होती. मात्र, अक्षयतृतीया आल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापारी सज्ज झाले आहेत. ...