लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | If you buy gold on Dhanteras 2024 you will get benefits in future Understand the imp things before investing gold gold etf gold bonds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट

Gold Purchasing on Dhanteras 2024: आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ...

दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार - Marathi News | 2500 crore turnover in bullion market during Diwali; Gold-silver, diamonds will shine, gold per tola above 80 thousand 500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार

या काळात सोन्यासोबतच चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीची उलाढालही किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाजही त्यानी वर्तविला आहे. ...

Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold Price Today Gold and silver prices rise again before diwali Dhantrayodashi see what are the new prices before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

Gold Price Today : Gold Price Today : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात आज पुन्हा त्यात तेजी दिसून आली. ...

एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट... - Marathi News | Sky Gold Share Price company will give 9 free shares on one share Return of 400 percent given in a year share boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...

Sky Gold Share Price : जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला. ...

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य? - Marathi News | sovereign gold bond or gold etf which one should you invest in this diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य?

Sovereign Gold Bond Or Gold Etf : तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. ...

सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? - Marathi News | gold prices may cross 1 lakh rupees mark by diwali 2025 is this the right time to invest says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती?

Dhanteras 2024 Gold Price: बाजारातील जाणकारांच्या मते या दिवाळीत सोन्याचा दर ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा गाठेल. दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची रेकॉर्डब्रेक विक्री अपेक्षित आहे. ...

चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत - Marathi News | why silver rising prices nearing 1 lakh mcx gold silver rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीला येणार सोन्याचा भाव? लवकरच १ लाखांपर्यंत पोहोचणार; पांढऱ्या धातूचे अचानक का वाढली किंमत

Silver Prices : सोने आणि चांदीच्या किमती रोज नवे उच्चाक गाठत आहे. त्यातही चांदीचा वाढता वेग पाहता लवकरच १ लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. ...

भारताने ४०० टन सोनं परदेशात का ठेवलंय? काय आहे त्यामागचं खरं कारण? - Marathi News | why indian gold kept abroad why was it recalled from britain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताने ४०० टन सोनं परदेशात का ठेवलंय? काय आहे त्यामागचं खरं कारण?

India gold reserve : भारताने अलीकडेच ब्रिटनमधून १०० टन सोने परत मागवले आहे. एवढेच सोने आणखी परत आणणार आहे. मात्र, सरकार आपलं सोने देशाबाहेर का ठेवतात? ...