लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता - Marathi News | gold silver price increase Bounce taken in a day, possibility of further price increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता

शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. नागपुरातही साेन्याच्या दरांनी एक हजार रुपयांची उसळी घेतली.  ...

हमास-इस्रायलच्या तणावाने अचानक सोने-चांदी वधारली! - Marathi News | hamas israel tensions suddenly increased gold and silver price in india | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हमास-इस्रायलच्या तणावाने अचानक सोने-चांदी वधारली!

चांदी एकाच दिवसात १६०० रुपये, सोने ३०० रुपयांनी महागले ...

शनिवारी सोन्याची एक हजाराने उसळी, चांदी २ हजारांनी वाढली - Marathi News | Gold Rate Today: On Saturday, gold price rise by 1 thousand rupees, silver increased by 2 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शनिवारी सोन्याची एक हजाराने उसळी, चांदी २ हजारांनी वाढली

शुक्रवारी बंद बाजारात सोन्याचे दर ५६,९०० रुपयांवर स्थिरावले होते. ...

Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार - Marathi News | Video: Devendra Fadnavis had already said, 'Tejas' will win the third 'Gold Medal' in asian games | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार

ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय. ...

नको मोबाइल अन् टीव्ही, यंदा घेऊ सोने किंवा घर - Marathi News | No mobile and TV, let's buy gold or a house this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नको मोबाइल अन् टीव्ही, यंदा घेऊ सोने किंवा घर

सणासुदीचा हंगाम उंबरठ्यावर आला आहे. ...

Gold Rates : का स्वस्त झालं सोनं? ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ? - Marathi News | Gold Rates Why has gold become cheaper 5000 rs At 7 month lows why is now the right time to buy silver 10000 rs cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का स्वस्त झालं सोनं? ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ?

काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्यानं घसरण होताना दिसतेय. सोन्यात ५ हजारांची, तर चांदीच्या दरात १० हजारांची घसरण झालीये. ...

Gold Rate:सुवर्णसंधी! सोनं स्वस्त, ५००० रुपयांनी किंमत घसरली, काय आहे आजचा भाव?, पाहा - Marathi News | Gold Rate: Golden Opportunity! Gold price falls by Rs 5000, what is today's price?, lets see | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Rate:सुवर्णसंधी! सोनं स्वस्त, ५००० रुपयांनी किंमत घसरली, काय आहे आजचा भाव?, पाहा

Gold Rate: खरं तर काही दिवसांनी सणासुदीला सुरुवात होणार आहे. ...

सोने होणार स्वस्त! ऐन सणासुदीत दर १० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता - Marathi News | Gold will be cheap Chances of 10 percent drop in rates during the festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने होणार स्वस्त! ऐन सणासुदीत दर १० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

GOLD: भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशात सोने-चांदी किंवा दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...