लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Price : अरे व्वा... आज 2700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, किमतीत मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | gold price down 2700 rupees from record high today big drop in price Check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा... आज 2700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, किमतीत मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

याशिवाय चांदीच्या दरातही 0.28 टक्क्यांनी म्हणजेच 230 रुपयांनी घसरण होऊन 65866 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे. ...

DRI ने पकडले १०१ किलो सोने, मुंबई, पुणे, पाटणा येथे कारवाई; ७ जणांना अटक - Marathi News | DRI seizes 101 kg gold, Mumbai, Pune, Patna action; 7 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ने पकडले १०१ किलो सोने, मुंबई, पुणे, पाटणा येथे कारवाई; ७ जणांना अटक

दुसऱ्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पुणे येथे कारवाई केली. हैदराबाद येथून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये २ सुदानी नागरिकांनी आपल्या हँडबॅगमध्ये साडेपाच किलो सोन्याची पेस्ट लपवली होती. ...

दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक - Marathi News | Gold coins issued twice, brass issued the third time; farm labour was cheated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक

एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ पितळेचे शिक्के देत फसवणूक केली ...

Gold Rate Today: व्वा...! सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरात मोठी घसरण - Marathi News | gold price today down on 21 feb 2023 and reach 5 weeks low level silver price also fall sone | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :व्वा...! सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दरात मोठी घसरण

Today Gold Rate: गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. पण, आता सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त - Marathi News | 40 lakh gold seized from Go Air cabin toilet at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त

तस्करीचा प्रयत्न उधळला : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई ...

चार महिन्यांत चोरले दीड कोटींचे सोने, इंजिनिअरसह चौघांना अटक - Marathi News | One and a half crore worth of gold stolen in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार महिन्यांत चोरले दीड कोटींचे सोने, इंजिनिअरसह चौघांना अटक

कास्टिंग इंजिनिअरसह चौघांना अटक ...

RBI gold reserve: भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या... - Marathi News | RBI gold reserve: India has hundreds of tons of gold; RBI keeps huge reserves of gold in 'england america', know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या...

RBI gold reserve: सोन्याचा साठा असलेल्या टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर ? वाचा... ...

Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! झालं 2000 रु.पेक्षाही अधिक स्वस्त, पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Price Good news for gold buyers 2000 Rs cheaper check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! झालं 2000 रु.पेक्षाही अधिक स्वस्त, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

चांदीदेखील जवळपास चार हजार रुपयांनी खाली आली आहे. सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...