‘गुड फ्रायडे’च्या बलिदानानंतर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण ‘ईस्टर’रविवारी भक्तिभावे, प्रार्थना आणि धर्मोपदेशासह पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी पवित्र शास्त्राआधारे सणाचे धार्मिक महत्त्व विशद केले. गायकवृंदांनी प्रसंगानुरूप गीत ...
शहरात गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी ...
सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजला जाणारा ‘गुड फ्रायडे’ शुक्रवारी (दि.३०) दिवस शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्र्यंबकरोडवरील होली क्रॉस चर्चमध्ये सकाळी युवकांनी पथनाट्याद्वारे येशुंच्या सुळावर चढविल्या ...
आज गुड फ्राय डे. शहरातील सर्वपंथीय चर्चमध्ये श्रद्धा भावनेने आजचा हा दिन साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी यानिमित्त मोलाचा संदेश देऊन मार्गदर्शन केले. प्रार्थना झाली. सर्वच चर्चमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. ...