लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार - Marathi News | Google may have to sell Chrome browser; The American government will pressurize | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार

मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे.  ...

गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं? - Marathi News | us doj wants google to sell chrome to break search monopoly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं?

Google Chrome : गुगलच्या क्रोम ब्राउझरविरोधात यूएस न्याय विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल आपल्या सर्च इंजिनचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते? - Marathi News | google launches ai based spam call detection feature google will alert when spam calls come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

Google Spam Calls feature : आर्थिक फ्रॉड रोखण्यासाठी गुगलने अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. आता स्मॅम कॉल आल्यानंतर तुम्हाला आधीच अलर्ट करण्यात येईल. ...

iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय? - Marathi News | After iPhone 16 Indonesia also banned Google pixel phones What is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?

काही दिवसांपूर्वी आयफोन १६ च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर या देशानं आता गुगल पिक्सल फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जाणून घ्या काय आहे यामागील कारण ...

रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण?  - Marathi News | Russia hit Google with a mind boggling fine that will make you dizzy, there is no money in the whole world! Know about the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 

...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही. ...

Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | Why does Google provide free meals to employees? CEO Sundar Pichai told the exact reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण

गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत भोजन दिलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून गुगलची ही पॉलिसी राबवत आहे. ...

गुगल कर्मचाऱ्यांना फुकट जेवण का देते? कंपनीच्या या धोरणामागे नेमका हेतु काय? - Marathi News | Why does Google give free lunch to employees? What is the exact purpose behind this policy of the company? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुगल कर्मचाऱ्यांना फुकट जेवण का देते? कंपनीच्या या धोरणामागे नेमका हेतु काय?

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना सुविधा देताना खळखळ करतात, नको तिथे कंजुषी करतात, पण काही कंपन्या मात्र याबाबत अतिशय उदार असतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होतो. ...

Google कंपनी एकदोन नाही तर तब्बल ७ अणुउर्जा प्रकल्प उभारणार! कारण वाचून अवाक् व्हाल - Marathi News | google nuclear power plant kairos ai energy requirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google कंपनी एकदोन नाही तर तब्बल ७ अणुउर्जा प्रकल्प उभारणार! कारण वाचून अवाक् व्हाल

google nuclear power plant : गुगलने आपल्या एआयसाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारांतर्गत, कंपनीने छोट्या मॉड्यूलर अणु संयंत्रांमधून ऊर्जा मिळविण्यासाठी कैरोस कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ...