लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google : गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा... - Marathi News | google search can be dangerous for users if not used responsibly | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा...

Google : गुगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागली आहे. ...

आता गुगल सर्चद्वारे बुक होणार रेल्वे तिकीट! इंटरसिटी बसेससाठीही असाच ऑप्शन येणार - Marathi News | google new feature allows users to buy train tickets directly in search | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगल सर्चद्वारे बुक होणार रेल्वे तिकीट! इंटरसिटी बसेससाठीही असाच ऑप्शन येणार

google new feature : सध्या, हे फक्त काही देशांमध्ये लाँच होणार आहे, परंतु कंपनीने या फीचरचा अधिक विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. ...

PMPML| बस ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी पीएमपी ‘गुगल’सोबत करणार करार - Marathi News | PMP will enter into an agreement with Google to improve bus tracking PMPML | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML| बस ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी पीएमपी ‘गुगल’सोबत करणार करार

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली... ...

घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक  - Marathi News | google has mistakenly paid a huge amount of rs 2 crore to a hacker a man Accidental become crorepati  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक 

करीने ट्विटर बायोवर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो एक  स्वयंघोषित हॅकर आहे. तो वेब अॅप्लिकेशनची सुरक्षितता समजावण्यासाठी एक ब्लॉग चलवतो और युग लॅब्समध्ये एक सुरक्षा इंजिनिअर म्हणून नोकरी करतो.  ...

१९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल - Marathi News | Queen Elizabeth had been using e-mail since 1976 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९७६ पासून राणी एलिझाबेथ वापरत होत्या ई-मेल

आधुनिक तंत्रज्ञानाचा आवर्जून उपयोग ...

भारतीयांनो गुगल येतेय! चीनला झटका देणारी दुसरी अमेरिकी टेक कंपनी; प्रकल्पच हलविणार - Marathi News | Google! Another US tech company to leave China; will move manufacturing plant to india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांनो गुगल येतेय! चीनला झटका देणारी दुसरी अमेरिकी टेक कंपनी; प्रकल्पच हलविणार

देशातील स्मार्टफोनच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI (उत्पादन लिंक्ड इनिशिएटिव्ह) योजना भारत सरकारने सुरू केली आहे. त्याचा फायदा होताना दिसत आहे. ...

Google तुम्हाला करु शकतं मालामाल, फक्त एक काम करा आणि २५ लाख जिंका! - Marathi News | google launches new bug bounty program will reward rs 25 lakh | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google तुम्हाला करु शकतं मालामाल, फक्त एक काम करा आणि २५ लाख जिंका!

गुगल तुम्हाला लखपती होण्याची संधी देत आहे. यासाठी कंपनीनं बग बाऊंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. ...

पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात - Marathi News | Know about the what married women search most on google right time for pregnancy how to control husband and more | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? जाणून घ्या, विवाहित महिला गुलगलवर काय-काय प्रश्न सर्च करतात

Married Women Most Google Searches : आपल्या पतीसंदर्भात Google वर नेमकं काय काय जाणून घेऊ इच्छितात विवाहित महिला? जाणून घ्या... ...