लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google ची मोठी कारवाई! प्ले स्टोरवरून हटवले कर्जाच्या जाळ्यात ओढणारे तब्बल 2000 अ‍ॅप्स - Marathi News | google banned 2000 loan apps from its play store due to violation of rules and regulation | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ची मोठी कारवाई! प्ले स्टोरवरून हटवले कर्जाच्या जाळ्यात ओढणारे तब्बल 2000 अ‍ॅप्स

Google Play Store : गुगल प्ले स्टोरने 2000 हून अधिक बनावट लोन ॲप्स प्ले स्टोरवरून हटवत कारवाई केली आहे. ...

मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे... - Marathi News | Why do we see adult ads or notifications on mobile ? know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे...

तुमच्या मोबाईलवर अडल्ट अॅड्स येतात? गूगल अशा जाहिराती पाठवत नाही, मग अशा जाहिराती का येतात... ...

तुम्हीही Google Chrome वापरता का? व्हा सावध, सरकारी एजन्सीकडून अलर्ट! - Marathi News | beware google chrome users indian government has a warning for you | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही Google Chrome वापरता का? व्हा सावध, सरकारी एजन्सीकडून अलर्ट!

Google Chrome : भारत सरकारच्या एका एजन्सीने हा इशारा दिला आहे. रिपोर्टनुसार, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने युजर्सना एक इशारा दिला आहे. ...

मंदीची धास्ती! गुगल कर्मचारी कपात करणार; पिचईंकडून तीन महिन्यांचा अल्टीमेटम - Marathi News | Fear of recession! Google to cut staff; Three months ultimatum from Sundar Pichai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मंदीची धास्ती! गुगल कर्मचारी कपात करणार; पिचईंकडून तीन महिन्यांचा अल्टीमेटम

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 10,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असली तरी, वर्षाच्या पुढील काही दिवसांसाठी, कंपनी केवळ अभियांत्रिकी आणि तांत्रिक विभागांसाठी कर्मचारी भरती करणार आहे ...

चुका गुगलनं केल्या, पण कोट्यधीश बनला भारतीय तरुण! तुम्हीही होऊ शकता वाचा... - Marathi News | bugs in google aman pandey indore win crores google 13 mobile phone | Latest career News at Lokmat.com

करिअर :चुका गुगलनं केल्या, पण कोट्यधीश बनला भारतीय तरुण! तुम्हीही होऊ शकता वाचा...

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Google हा सर्वात चांगला मार्ग आहे असं आपण सहज म्हणतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तो गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. ...

देशात गुगल स्ट्रीट व्ह्यू सुरू, जाणून घ्या काय आहे सेवा? - Marathi News | Google Street View launched in the country, know what is the service? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात गुगल स्ट्रीट व्ह्यू सुरू, जाणून घ्या काय आहे सेवा?

मॅपमध्ये दिसणार वेग, रस्त्याचा ३६० डिग्री व्ह्यू ...

Elon Musk: गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर? - Marathi News | Elon Musk Rejects Allegations of Affair With Sergey Brin's Wife Nicole Shanahan after divorce Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलच्या सहसंस्थापकाचाही संसार मोडला; एलन मस्क यांचे नाव आले, पत्नीशी अफेअर?

मस्क यांची प्रेम प्रकरणे आणि अनैतिक संबंध जगविख्यात आहेत. टेस्लाच्या एका महिला अधिकाऱ्यालाही मस्क यांच्यापासून दोन जुळी मुले आहेत. असे असताना मस्क आता वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आले आहेत. ...

‘गुगल’ला उपरती; पुन्हा केले औरंगाबाद व उस्मानाबाद, सर्व स्तरातून तक्रारींचा पाऊस - Marathi News | google rename of aurangabad and osmanabad after complaints from all levels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गुगल’ला उपरती; पुन्हा केले औरंगाबाद व उस्मानाबाद, सर्व स्तरातून तक्रारींचा पाऊस

नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसताच गुगलला उपरती झाली असून औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही शहरांची बदललेली नावे हटविली.  ...