लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
महागाईत दिलासा देणारी बातमी! ट्रिपच्या आधीच Google Maps देणार “टोल-फ्री” रस्त्याची माहिती - Marathi News | Google Maps Toll Feature Will Show Toll Free Route Before Trip Coming Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागाईत दिलासा देणारी बातमी! ट्रिपच्या आधीच Google Maps देणार “टोल-फ्री” रस्त्याची माहिती

Google Maps मध्ये Toll फिचरच्या माध्यमातून टोल-फ्री रस्त्यांची माहिती देण्यात येईल. सर्वप्रथम भारत, इंडोनेशिया, जापान आणि अमेरिकेत हे फिचर सादर करण्यात येईल.   ...

टोल टॅक्स झाला फ्री! एकही रुपया न देता करा प्रवास, Google मॅपचं 'हे' फीचर करेल हजारोंची बचत - Marathi News | Now Google Map will save your money on tolls and help you to select best route | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टोल टॅक्स झाला फ्री! एकही रुपया न देता करा प्रवास, Google मॅपचं 'हे' फीचर करेल हजारोंची बचत

हे फीचर अत्यंत उपयुक्त असून आपल्यालाही प्रचंड आवडेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे फीचर आणि त्याची खासियत. ...

व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स - Marathi News | Google Meet Gets Lots Of New Features Includes In Meeting Reactions Pip Mode And More Check | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स

Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. ...

Google Maps वर दिसला जगातील सर्वात मोठ्या सापाचा सांगाडा, समोर आली मोठी माहिती... - Marathi News | The world's largest snake skeleton appeared on Google Maps, big information came to light | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Google Maps वर दिसला जगातील सर्वात मोठ्या सापाचा सांगाडा, समोर आली मोठी माहिती...

फ्रान्समध्ये एका महाकाय सापाचा सांगाडा आढळून आला असून, एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. ...

अबब! १७ वर्षांच्या तरुणाला गुगलचं १.२५ कोटीचं पॅकेज; १८ व्या वर्षी पॅकेज २ कोटींचं होणार - Marathi News | 17 year old youth from Sonepat appointed cyber security expert in Google, got a package of 1.25 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब! १७ वर्षांच्या तरुणाला गुगलचं १.२५ कोटीचं पॅकेज; १८ व्या वर्षी पॅकेज २ कोटींचं होणार

तरुणाची सायबर एक्सपर्ट पदावर नियुक्ती ...

प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप   - Marathi News | Google Hangouts Removed From Google Play Store And Apple App Store  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप  

Google चं अजून एक अ‍ॅप बंद करण्यात आलं आहे. यावेळी कंपनीनं आपलं चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप प्ले स्टोरवरून हटवलं आहे.   ...

महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली - Marathi News | Recovery of 38,000 vehicles in Maharashtra on GPS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली

चाचणीचा दुसरा टप्पा, देशभरात १ लाखाहून अधिक वाहनांचा समावेश ...

Apple सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास बंदी - Marathi News | These 12 places, including the home of Apple CEOs, are blur on Google Maps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास बंदी

ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ गुगल मॅपवर पूर्णपणे ब्लर करण्यात आला आहे. ...