लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Gmail Outage In India: मोठी बातमी! 'गुगल'ची Gmail सेवा भारतात 'डाऊन' - Marathi News | Gmail suffers outage in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail Outage In India: मोठी बातमी! 'गुगल'ची Gmail सेवा भारतात 'डाऊन'

Gmail Suffers Outage In India: इंटरनेट विश्वासातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या Google ची Gmail सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

पॉवरफुल Google Pixel 6 सीरिजची किंमत आली समोर; प्री-ऑर्डर केल्यास गिफ्ट देखील मिळणार  - Marathi News | Google pixel 6 series price and pre order gifts leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल Google Pixel 6 सीरिजची किंमत आली समोर; प्री-ऑर्डर केल्यास गिफ्ट देखील मिळणार 

Google Pixel 6 series price in India: Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro ची किंमत जर्मनीच्या वेबसाईट लिस्टिंगमधून समोर आली आहे. या स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरवर Bose 700 Headphones मोफत मिळतील. ...

एकच नंबर! आता गुगल मॅप्स पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचवणार; खिशावरचा भार कमी करणार - Marathi News | google maps new features fuel efficient routes and navigations routes for cyclists | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! आता गुगल मॅप्स पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचवणार; खिशावरचा भार कमी करणार

गुगल मॅप्सच्या नव्या अपडेटमध्ये नवं फीचर; इंधन खर्च कमी होणार ...

Google करणार मोठा बदल; या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटी युजर्सवर होणार याचा परिणाम  - Marathi News | Google big update 150 million accounts will get two factor authentication by the end of 2021 check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google करणार मोठा बदल; या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटी युजर्सवर होणार याचा परिणाम 

Google to enroll 2FA on 150 million accounts: Google ने 150 million युजर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढण्यासाठी टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन (2FA) वर एनरॉल करण्याचा निर्णय घेतला आहे.   ...

शक्तिप्रदर्शनासाठी गुगल सज्ज; Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा  - Marathi News | Google pixel 6 and pixel 6 pro smartphones to launch on october 19  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिप्रदर्शनासाठी गुगल सज्ज; Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा 

Google Pixel 6 series Launch Date: Google Pixel 6 सीरिज 19 ऑक्टोबरला जागतिक बाजारात लाँच करण्यात येईल. या सीरिजमध्ये कंपनी प्रथमच आपल्या प्रोसेसरचा वापर करणार आहे. ...

Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट  - Marathi News | Android 12 rolls out google samsung xiaomi realme nokia these smartphones will get update  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android 12 अधिकृतपणे उपलब्ध; या स्मार्टफोन्सना मिळणार गुगलचा नवा अपडेट 

Google releases Android 12: Android 12 रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच पात्र अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हा अपडेट दिला जाईल.   ...

Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Eknath Khadse : Put it on Google, who is Watermelon of Maharashtra ?, Eknath Khadse advises activists on critics devendra fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं. ...

बँक डिटेल्स चोरणाऱ्या 136 धोकादायक अ‍ॅप्सवर गुगलकडून बंदी, पाहा यादी  - Marathi News | Google play store banned 136 apps for stealing money from bank account check full list  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बँक डिटेल्स चोरणाऱ्या 136 धोकादायक अ‍ॅप्सवर गुगलकडून बंदी, पाहा यादी 

Banned Apps From Google Play Store: Google ने पुन्हा एकदा 136 धोकायदायक अ‍ॅप्स Play Store मधून बॅन केले आहेत. हे अ‍ॅप्स Grifthorse Android Trojan चा वापर करून बँक डिटेल्स आणि खाजगी माहिती चोरत आहेत.   ...