लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी - Marathi News | Consolation to Salman Khan; Temporary ban on 'Salmon Bhoi' game on Play Store | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी

Temporary ban on 'Salmon Bhoi' game on Play Store : सलमान खानने या गेमविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ...

जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये   - Marathi News | World safest android phone nitrophone 1 announced price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये  

World safest android phone: जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...

'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान! - Marathi News | Google locks Afghanistan govt accounts as Taliban seek access to emails of Former Employee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. ...

Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन - Marathi News | Samsung Galaxy F42 5G phone Galaxy Wide5 Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन

Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...

Google Photos मधून डिलीट झालेले फोटो असे करा रिस्टोर; जाणून घ्या पद्धत  - Marathi News | How to restore deleted photos or videos from google photos know process   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Photos मधून डिलीट झालेले फोटो असे करा रिस्टोर; जाणून घ्या पद्धत 

How To Restore Deleted Google Photos: गुगल फोटोजमधून चुकून डिलीट झालेले फोटोज किंवा व्हिडीओज डिलीट झाल्यास गोंधळून जाण्याचे कारण नाही. तुम्ही सहज डिलीट केलेले फोटोज आणि व्हिडीओज रिस्टोर करता येतील.   ...

फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य   - Marathi News | reliance jio Jiophone next 4g smartphone will be availble at 10 percent down payment of sale price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

Jio Phone Next Price: Reliance Jio आणि Google यांनी मिळून बनवलेल्या JioPhone Next स्मार्टफोनबाबत मोठा खुलासा झाला आहे. हा फोन Basic आणि Advance अश्या दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाईल.   ...

बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट   - Marathi News | Infinix hot 11 hot 11s spotted on google play console with with mediatek helio g70 soc android 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट  

Infinix Hot 11 and Hot 11S Listing: Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S स्मार्टफोन्स नुकतेच Google Play Console वर लिस्ट करण्यात आले आहेत. ...

भन्नाट! Jio नंतर आता Google करणार Airtel मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक; करार पूर्ण? - Marathi News | google now in talks to make several thousands of crore investment in airtel after jio | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भन्नाट! Jio नंतर आता Google करणार Airtel मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक; करार पूर्ण?

Google सारख्या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीने रिलायन्स Jio मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर आता Airtel सोबत करार करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...