लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपाळ शेट्टी

गोपाळ शेट्टी

Gopal shetty, Latest Marathi News

झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी खासदार झाले आक्रमक; ११ सप्टेंबरपासून मुंबईभर आंदोलन - Marathi News | MP Gopal Shetty became aggressive to get justice for slum dwellers; Mumbai-wide agitation from September 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी खासदार झाले आक्रमक; ११ सप्टेंबरपासून मुंबईभर आंदोलन

अजूनही सदर कायदा लागू झाला नाही आणि मुंबईतील पहिल्या मजल्यावर लाखो झोपडपट्टीवासीयांकडे पुरावे असून सुद्धा त्यांना एसआरएचे घर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ...

आता परदेशातून विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज नाही - Marathi News | Passengers landing at the airport from abroad no longer need to be quarantined for 14 days coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता परदेशातून विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज नाही

Coronavirus Update : परदेशातून आलेल्यांना कोरोना चाचणी करून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहवाल सकारात्मक आल्यासच त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा निर्णय. ...

मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी चक्क खासदाराने दिले राज्यपालांना निवेदन - Marathi News | mumbai mp gopal shetty meets governor bhagat singh koshyari houses for hut people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी चक्क खासदाराने दिले राज्यपालांना निवेदन

झोपडपट्टीधारकांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी न्याय मिळावा म्हणून करण्यात आली विनंती. ...

कोळीवाडे व गावठाणाच्या तोडक कारवाईला पालिका प्रशासनाची अखेर स्थगिती - Marathi News | municipal administration finally suspended Koliwada and Gaothan demolition process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाडे व गावठाणाच्या तोडक कारवाईला पालिका प्रशासनाची अखेर स्थगिती

पालिका प्रशासनाची मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील येथील कोळी बांधवांच्या घरांवर गेले काही दिवस तोडक कारवाई सुरू आहे. ...

मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न  - Marathi News | When will Marathi be given the status of classicle language ,p Gopal Shettys question in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न 

यापूर्वीही गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला होता प्रश्न. ...

Mumbai Local: लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी; भाजपा खासदाराची मागणी - Marathi News | Citizens who have taken two doses of the vaccine should be allowed to travel by local train Demand of BJP MP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी; भाजपा खासदाराची मागणी

एकीकडे सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे मुंबई,ठाणे आणि अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ...

Corona Vaccine : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहीर करा, खासदाराने लिहिले केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | Announce special concessions to citizens who have taken two doses of vaccine, MP writes letter to Union Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहीर करा, खासदाराने लिहिले केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Corona Vaccine : उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना एक विस्तृत पत्र लिहून सदर मागणी केली आहे. ...

OBC Reservation : भाजपचे दहिसर चेक नाक्यावर चक्काजाम आंदोलन - Marathi News | OBC Reservation Chakkajam protest of BJP Dahisar check post gopal shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OBC Reservation : भाजपचे दहिसर चेक नाक्यावर चक्काजाम आंदोलन

OBC Reservation : महाविकास आघाडी सरकारविरुद्ध व ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज उत्तर मुंबईत चक्काजाम आंदोलन. आंदोलनामुळे दहिसर टोलनाक्याजवळ वाहतूककोंडी. ...