लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपालदास अग्रवाल

गोपालदास अग्रवाल

Gopaldas agarwal, Latest Marathi News

तालुक्यात २८ महिला बचत भवन उभारणार - Marathi News |  There will be 1 Women's Savings Building in the taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यात २८ महिला बचत भवन उभारणार

तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाची मोठी चळवळ सुरु केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ८३३ बचत गटांच्या माध्यमातून ९ हजार ७७२ महिला संघटीत होवून उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाकडे वळत आहे. ...

महिलांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न - Marathi News | Strive for the social, political and economic development of women | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न

आज प्रत्येकच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सारख्या महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. महिलांच्या या जागृती अभियानाला गती देण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागा ...

क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय - Marathi News | The main goal is the overall development of the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय

जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे कृषीसाठी सिंचन आणि त्यावर आधारित उद्योग स्थापना करुन बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच दृष्टीने आपले सदैव प्रयत्न राहिले आहे. क्षेत्राचा सर्वांगिन करणे हेच आपले मुख्य ध्येय अस ...

अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी संघर्ष सुरुच राहणार - Marathi News | The struggle for honoring the rights of Anganwadi servicemen will continue | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी संघर्ष सुरुच राहणार

अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक ...

काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी - Marathi News | Congress can give huge debt relief to farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. ...

गोपालदास अग्रवाल यांना हायकोर्टाची चपराक - Marathi News | High court slapped to Gopaldas Agarwal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोपालदास अग्रवाल यांना हायकोर्टाची चपराक

गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्यास गंभीर भूमिका घेतली जाईल. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप क ...

प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविणार - Marathi News | Health services will be available to every citizen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविणार

आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज आहे. देश आणि समाजासाठी प्रत्त्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश आणि समाज तंदूरुस्त राहिल. त्यासाठीच प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार आर ...

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न - Marathi News | Dream of bringing the water of the tiger river to the field | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ ...