जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. ...
अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका, अशा दबावतंत्रापेक्षा अवैध इमारती नियमानुकूल कशा करता येतील, याविषयी ठोस निर्णय घेण्याचे निर्देश शिवसेना आमदार गोपीकि शन बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले. ...
अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...
अकोला : चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’चे वाटप का झाले नाही, ज्या मालमत्ताधारकांना आर्थिक मोबदला हवा आहे, त्यांच्यासाठी काय तरतूद केली, असे आ. बाजोरिया यांनी नानाविध प्रश्न उपस्थित केले असता, मनपाचे अधिकारी उत्तर देऊ ...