योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ...
उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत. ...