लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Resident doctor assaulted at Ghati Hospital Aurangabad after death of patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

गेल्या ८ दिवसापासून रुग्णावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. ...

‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच - Marathi News | Just dreams of a ‘super specialty’; Angiography-angioplasty did not start, just waiting for the doctor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुपर स्पेशालिटी’ची फक्त स्वप्ने; अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी सुरू होईना, डाॅक्टरांची प्रतीक्षाच

२ वर्षांपासून इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री पडून आहे. ...

घाटी रुग्णालयातील मनोविकार रुग्णांचा वाॅर्ड झाडाखाली; ना फॅन, ना पाणी - Marathi News | Govt Hospital ghati of Auranabad psychiatric ward under tree; No fan, no water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील मनोविकार रुग्णांचा वाॅर्ड झाडाखाली; ना फॅन, ना पाणी

लोकमत- ग्राऊंड रिपोर्ट : असुविधेने रुग्ण त्रस्त; पाणी असून नातेवाईकांची भटकंती, अधिष्ठाता, अधीक्षकांची एकमेकांकडे बोटे ...

घाटी रुग्णालयातील प्रसुती विभागात १०० खाटा, प्रत्यक्षात २५३ माता - Marathi News | 100 beds in the maternity ward of Ghati Hospital, actually 253 mothers admitted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील प्रसुती विभागात १०० खाटा, प्रत्यक्षात २५३ माता

घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, धुळे इ. भागांतून रुग्ण दाखल होतात. ...

घाटीच्या अधिष्ठातापदी कोण? संजीव ठाकूरांना सोलापूर सोडवेना,आता शिवाजी सुक्रेंच्या नावाची चर्चा - Marathi News | Who is the ruler of the Ghati Hospital? Dr. Sanjeev Thakur should not be released from Solapur, now let's discuss the name of Dr. Shivaji Sukre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीच्या अधिष्ठातापदी कोण? संजीव ठाकूरांना सोलापूर सोडवेना,आता शिवाजी सुक्रेंच्या नावाची चर्चा

डॉ. संजीव ठाकूर यांची महिनाभरातच बदली रद्द : घाटीच्या अधिष्ठातापदासाठी आता सुक्रेंच्या नावाची चर्चा ...

आजारी पडले तरी, आता ‘नो टेन्शन’, मिनी घाटीत २४ तास डाॅक्टर कामावर - Marathi News | Despite being sick, now 'No Tension', 24 hours doctor available in Mini Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजारी पडले तरी, आता ‘नो टेन्शन’, मिनी घाटीत २४ तास डाॅक्टर कामावर

प्रत्येक डाॅक्टर ‘ऑन काॅल’, अत्यावश्यकप्रसंगी रुग्णालयात धाव ...

घाटी रुग्णालयातील १२३ कर्मचारी बेपत्ता ! कोणी सांगतील का, ते कुठेयत ? - Marathi News | 123 employees of Ghati Hospital missing, Can anyone tell, where they are? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील १२३ कर्मचारी बेपत्ता ! कोणी सांगतील का, ते कुठेयत ?

कर्मचारी कागदोपत्रीच, प्रत्यक्षात गायब; परिचारिका संघटनेकडून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोजणी ...

घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस - Marathi News | The scrap bottles of liquor, not medicine, in the Ghati Hospital; It was revealed in the visit of the visitor committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात दवा नव्हे दारूच्या बाटल्यांचा खच; अभ्यागत समितीच्या पाहणीत आले उघडकीस

यापूर्वी घाटी रुग्णालय परिसरात देशी दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आले. ...