लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

डाॅक्टरांच्या सुरक्षेची एैशीतैशी ! घाटी रुग्णालयात ३ निवासी डाॅक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण - Marathi News | What about safety of doctors! Patient's relatives beat up 3 resident doctors at Ghati Hospital Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टरांच्या सुरक्षेची एैशीतैशी ! घाटी रुग्णालयात ३ निवासी डाॅक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण

What about safety of doctors : नातेवाईक आणि परिचारिकेत शाब्दिक वाद झाला. ही बाब लक्षात येताच ३ निवासी डाॅक्टर त्यांच्याकडे गेले. तेव्हा नातेवाईक आणि निवासी डाॅक्टरांमध्येही जोरदार वाद झाला. ...

घाटी रुग्णालयाला दुरुस्तीसाठी छदामही मिळेना; कोणी उधारीवरही कामे करेनात - Marathi News | Ghati Hospital of Aurangabad did not even get a single rupee for repairs; No one works on credit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाला दुरुस्तीसाठी छदामही मिळेना; कोणी उधारीवरही कामे करेनात

घाटी रुग्णालयाला औषधी, यंत्रसामुग्री, ऑक्सिजनसाठी लाखो, पण दुरुस्तीला १०० रुपयेही मिळेनात ...

धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये - Marathi News | Shocking! 20,000 at night for medicines; Only 400 rupees a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये

घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या देणे सुरूच ...

माता न तू वैरिणी ! प्रसूतीनंतर शिशूला सोडून मातेचे पलायन; परिचारिकांनी दिली मायेची उब - Marathi News | Mother, you are the enemy! Mother's escape after delivery; The nurse warmed baby | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माता न तू वैरिणी ! प्रसूतीनंतर शिशूला सोडून मातेचे पलायन; परिचारिकांनी दिली मायेची उब

घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.१४ वाजता एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हते. ...

रक्ताची नाती दुरावली ! नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’ - Marathi News | Blood relation separated ! Refusing to take care of relatives, the patient says, ‘Leave me in the ashram ...’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रक्ताची नाती दुरावली ! नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

आपल्याला पत्नी, मुले नसल्याचे सांगताना त्यांना भावना अनावर होत होत्या. ...

दिलासादायक ! ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल - Marathi News | Relief ! Aurangabad on its way to getting rid of ‘mucormycosis’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! ‘म्युकरमायकोसिस’मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल

mucormycosis in Aurangabad : घाटी रुग्णालयात सहजपणे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झाले. ...

खासगीत प्रॅक्टिस करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांची सीआयडी चौकशी - Marathi News | CID interrogation of doctors in government hospitals practicing private | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगीत प्रॅक्टिस करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांची सीआयडी चौकशी

एका संघटनेतर्फे डाॅ. एस. पी. डांगे आणि घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी बोलतानाचा व्हिडिओसमोर आला आहे. ...

घाटी रुग्णालयात परिचारिकांनी पुकारले कामबंद आंदोलन; आश्वासनानंतर २ तासात पुन्हा कामावर - Marathi News | The nurses at the Ghati hospital of Aurangabad called a strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात परिचारिकांनी पुकारले कामबंद आंदोलन; आश्वासनानंतर २ तासात पुन्हा कामावर

घाटी रुग्णालयात औषधीटंचाई, वार्डात चतुर्थ श्रेणी  कर्मचार्‍यांचा अभाव, यामुळे रुग्णसेवा देताना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ...