लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेशी तडजोड ? १४ लाखांचे वर्षभरापासून रुग्णसेवेत, पण २.१६ लाखांचे पहिल्याच दिवशी नादुरुस्त - Marathi News | Compromise on ventilator quality? 14 lakhs have been in patient care for a year, but 2.16 lakhs are not working on the first day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेशी तडजोड ? १४ लाखांचे वर्षभरापासून रुग्णसेवेत, पण २.१६ लाखांचे पहिल्याच दिवशी नादुरुस्त

रुग्णांच्या जीवितास धोका असल्याचा घाटी रुग्णालयाचा खुलासा ...

नादुरुस्त व्हेंटिलेटरसमोर इंजिनिअर्सही हतबल, ‘व्हेंटिलेटर मेकर’ बोलविण्याची वेळ - Marathi News | Engineers also hands down over faulty ventilators, time to call 'ventilator maker' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादुरुस्त व्हेंटिलेटरसमोर इंजिनिअर्सही हतबल, ‘व्हेंटिलेटर मेकर’ बोलविण्याची वेळ

घाटीतील मेडिसीन विभागात पीएम फंडातील व्हेंटिलेटर एका कक्षात ठेवण्यात आले आहेत. हा कक्ष नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या गर्दीने भरून गेला आहे. ...

corona virus : रुग्णांच्या जीवाशी खेळ; घाटीसह खासगी रुग्णालयातील ३६ व्हेंटिलेटर नादुरुस्त - Marathi News | corona virus : Games with the patient's soul; 36 ventilators in private hospitals including the valley are faulty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : रुग्णांच्या जीवाशी खेळ; घाटीसह खासगी रुग्णालयातील ३६ व्हेंटिलेटर नादुरुस्त

मिळालेले व्हेंटिलेटर इतरांना वाटण्यात आले. वापरण्यायोग्य नसताना ते खासगी रुग्णालयांना देऊन प्रशासन मोकळे झाले. ...

coronavirus : पळवापळवी; मेल्ट्रॉनचे ऑक्सिजन प्लांट घाटी रुग्णालयात बसवणार - Marathi News | coronavirus : Now AMC's Meltron Covid Care Center's oxygen plant will be installed at Govt Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : पळवापळवी; मेल्ट्रॉनचे ऑक्सिजन प्लांट घाटी रुग्णालयात बसवणार

coronavirus : शहरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे ९ महिन्यांपूर्वी पालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये लिक्वीड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय झाला होता. ...

corona virus : आयसीयूत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवरील रुग्णांना लहान मुलांप्रमाणे भरवतो घास, परिचारिकांच्या भावना  - Marathi News | corona virus: patients with oxygen, ICU ventilator, fills like a child, nurse's feelings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : आयसीयूत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनवरील रुग्णांना लहान मुलांप्रमाणे भरवतो घास, परिचारिकांच्या भावना 

corona virus: रुग्णांच्या प्रकृतीनुसार हाय प्रोटीन डायट, फूल डायट की डायबिटीज डायट द्यायचा हे डाॅक्टर सांगतात. त्यानुसार हा डायट म्हणजे आहार देण्याचे काम परिचारिका, ब्रदर करतात. ...

...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन - Marathi News | ... says training from suppliers; The tanker driver fills the tank with oxygen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन

oxygen supply in Aurangabad रुग्णालयातील टेक्निशियन लक्ष ठेवत असल्याचा दावा ...

नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल - Marathi News | Photo of Ghati Hospital holding saline in hand by relative goes viral again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल

घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईनची बाटली एक युवती हातात धरून उभी असल्याचा आणि रुग्णालयाच्या पोर्चमध्ये बसलेल्या एका रुग्णाची सलाईनची बाटली हातात धरलेल्या महिलेचा फोटो गुरुवारी व्हायरल झाला. ...

घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी - Marathi News | A three-member committee will inquire into the 'death' case on the steps of Governmnet Hospital Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी

पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. ...