Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
शासन स्तरावर १० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे भूविकास बँकेचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ...
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे. ...
डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले. ...
जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाब ...
वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जा ...