लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

Government jobs update, Latest Marathi News

निवृत्तीला एक वर्ष बाकी आहे? मग 'ही' कामे लगेच करा; अन्यथा पेन्शन ते ग्रॅच्युइटीपर्यंत येईल अडचण - Marathi News | Are you a govt employee retiring in one year? Know these due dates for pension and gratuity for a smooth retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीला एक वर्ष बाकी आहे? मग 'ही' कामे लगेच करा; अन्यथा पेन्शन ते ग्रॅच्युइटीपर्यंत येईल अडचण

smooth retirement : तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुमच्या निवृत्तीला फक्त एक वर्ष बाकी आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट - Marathi News | Those hired temporarily are demanding permanent jobs; Chief Minister's Youth Training Scheme has come under attack from the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. ...

८वां वेतन आयोग करणार श्रीमंत! 'या' सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक - Marathi News | 8th pay commission is implemented then salary of these government employees will increase the most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८वां वेतन आयोग करणार श्रीमंत! 'या' सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक

8th Pay Commission Salary: आएएसचे किमान मूळ वेतन सध्या ५६,१०० रुपये प्रति महिना आहे, त्यामुळे जेव्हा फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून २.८६ पर्यंत वाढेल तेव्हा IAS चे किमान मूळ वेतन दरमहा १६०,४४६ रुपये होईल. ...

भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल - Marathi News | Recruitment rules cannot be changed in between, court verdict on government recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल

Court News: सरकारी नोकर भरतीसंदर्भातील नियम बदलांच्या प्रक्रियेला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आहे तेच नियम कायम राहतील असे निरीक्षण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. ...

MPSC : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांत मराठी टक्का कमी का? - Marathi News | Why is Marathi percentage less in staff selection exams? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांत मराठी टक्का कमी का?

MPSC : केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यात मराठी मुले कमी दिसतात, कारण मार्गदर्शनाचा अभाव, इंग्रजीची भीती आणि राज्याबाहेर जावे लागण्याची धाकधूक ...

MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती? - Marathi News | MPSC : Cost of thousands of crores, how many jobs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती?

MPSC : स्पर्धा परीक्षांसाठी ४ लाख उमेदवार मिळून वर्षाला पाचएक हजार कोटी रुपये खर्च करतात. त्याबदल्यात नोकऱ्या किती मिळतात? - तर चार ते पाच हजार! ...

मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...? - Marathi News | Mohammed Siraj may be awarded group 1 jobs in police government jobs by Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...?

Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिराज याच्याबद्दल नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ...

रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी ! - Marathi News | 3000 youth government jobs overnight | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी !

पवित्र पोर्टलमधून निवड : लवकरच कागदपत्र पडताळणीनंतर शिक्षकांना नियुक्ती ...