Indian Railway: उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ७ एप्रिलपासून सुरू आहे. तसेच ६ मेपर्यंत अर्ज सादर करता येतील. ...
राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
Indian Railway: जर तुम्हीही तुमच्या करिअरबाबत संभ्रमित असाल तर तसेच सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता आपल्याकडे नाही, असं वाटत असेल तर तुमच्यासाठी लोको पायलटचा जॉब हा एक उत्तम पर्याय आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवारसुद्धा अर्ज करू शकता. त्याब ...
सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे. ...
India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...