Nagpur News ‘दि मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’ ची निवडणूक नियोजित दिवशी, ३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेडिकलच्या परिसरातील बंगला क्र. ८, कोविड सेंटर होस्टेल क्र. १ च्या बाजूला होणार आहे. ...
Nagpur News १ जून २०२३ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंच्या घटनांची नोंदी या दोन्ही रुग्णालयांमध्ये होतील. येथूनच प्रमाणपत्रही मिळणार आ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे. ...
Nagpur News मेडिकलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब व सामान्य असला तरी त्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी मेडिकलच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जुने शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १२२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. ...
Nagpur News मेडिकलमध्ये सिटी स्कॅन काढण्यासाठी आणलेल्या एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केली. सुरक्षा रक्षकांनी लागलीच नातेवाईकांना पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले. ...
Nagpur News आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते. ...