लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

आता शेताच्या बांधावरही करू शकता फळबाग लागवड आणि मिळवू शकता अनुदान - Marathi News | Now you can also plant orchards on farm bund and get subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेताच्या बांधावरही करू शकता फळबाग लागवड आणि मिळवू शकता अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड शेतकऱ्यांनी वरकस, पड शेतजमीन व शेताच्या बांधावर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...

काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना - Marathi News | This loan scheme will save cashew farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू उत्पादक शेतकऱ्यांना तारणार ही कर्ज योजना

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजूबीसाठी शेतमाल तारण कर्ज योजना यावर्षीही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कमी दरात काजू न विकता बाजार समितीकडे काजूबी तारण ठेवून कर्ज घेत आहेत. ...

शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा - Marathi News | Farmers will be able to open an account in the name of the post in this scheme, which will be a big benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

मुलींच्या भविष्यात खरोखरच समृद्धी आणणारी योजना ...

शेतकऱ्यांना पशुधनाच्या संगोपनातून आर्थिक पाठबळ देणाऱ्या विविध सरकारी योजना - Marathi News | Various government schemes that provide financial support to farmers through livestock rearing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना पशुधनाच्या संगोपनातून आर्थिक पाठबळ देणाऱ्या विविध सरकारी योजना

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या विविध योजना ...

आजीबाईची कमाल, अशी मिळवली दहा वर्षांपूर्वीची मजुरीची रक्कम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Arrear difference amount earned by daily laborers in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजीबाईची कमाल, अशी मिळवली दहा वर्षांपूर्वीची मजुरीची रक्कम, वाचा सविस्तर 

भंडारा जिल्ह्यातील आजीबाईने आपल्या दहा वर्षाच्या मजुरीच्या थकबाकी फरकाची रक्कम परत मिळवली आहे.  ...

गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी - Marathi News | Gopinath Munde Accident Safety Grant Scheme; Approval of 1 thousand 50 claims of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी

खंडित कालावधीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या १ हजार ५० दाव्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या वारसांना व अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना २० कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...

गाळमुक्त धरण योजनेत कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला निधी? जाणून घ्या - Marathi News | Which district received how much funds in Galmukt Dam Yojana? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळमुक्त धरण योजनेत कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला निधी? जाणून घ्या

एकूण १८ कोटी ५३ लाख ९१ हजार ४६९ रुपयांचा निधी वितरित. ...

सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता - Marathi News | Approval of disbursement and expenditure of funds to the beneficiaries under Silk Samagra-II Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थ्यांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता

केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...