लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ? - Marathi News | Fasal Bima registration increased by 27 percent, how to take advantage of this scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ?

२०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ४२ टक्के हे बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ...

शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी - Marathi News | Farmers, the survey of 'Pradhan Mantri Surya Ghar Yojana' has also started in your village, how can you participate in the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी

काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्य घर योजना' या योजनेच्या सर्वेक्षणाचे कामही टपाल खात्याकडे देण्यात आले असून पोस्टमन घरोघरी जाऊन याबाबत सर्वेक्षण करीत आहेत. ...

काटेरी तार, पीठ गिरणीसाठी ८५ टक्के अनुदान! विदर्भातील या जिल्ह्यांमधून २८९७ अर्ज - Marathi News | 85 percent subsidy for barbed wire, flour mill! 2897 applications from these districts of Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काटेरी तार, पीठ गिरणीसाठी ८५ टक्के अनुदान! विदर्भातील या जिल्ह्यांमधून २८९७ अर्ज

आदिवासी विकास प्रकल्पाच्या न्यूक्लिअर बजेट अंतर्गत विविध वैयक्त्तिक योजनांमध्ये ८५ टक्के अनुदान देण्यात येते. ...

शेततळ्यांना आणखी २० कोटींचा निधी, लवकरात लवकर करा अर्ज... - Marathi News | 20 crore more fund for farm ponds, apply as soon as possible... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्यांना आणखी २० कोटींचा निधी, लवकरात लवकर करा अर्ज...

खोदकामासाठी ७५ हजारापर्यंत मिळते अनुदान.... ...

आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न - Marathi News | Organic strawberry farming pattern of tribal farmers is yielding more income than rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्यांचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा पॅटर्न देतोय भातापेक्षा अधिक उत्पन्न

कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे. ...

शिलाई मशीन,स्प्रिंकलर सेटसह यासाठी मिळतंय १००% अनुदान, निकष काय? - Marathi News | 100 percent subsidy for this including sewing machine, sprinkler set, what are the criteria? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिलाई मशीन,स्प्रिंकलर सेटसह यासाठी मिळतंय १००% अनुदान, निकष काय?

मान्यता मिळाल्या; आता लाभार्थी निवडीची लगबग,समाज कल्याण विभागातर्फे अनुदान ...

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी - Marathi News | Good news for drought-stricken farmers; This amount of funds will be available for Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरीता रू. १६०.०० कोटी निधी वितरीत होणार आहे. ...

कुशल कारागिरांना दोन लाखापर्यंत कर्ज; प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा कसा घ्याल लाभ? - Marathi News | Loans up to two lakhs to skilled artisans; How to benefit from Pradhan Mantri Vishwakarma Skill Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुशल कारागिरांना दोन लाखापर्यंत कर्ज; प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा कसा घ्याल लाभ?

योजनेतून कोणते लाभ मिळतात? कुठे करता येणार अर्ज? ...