लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

टोमॅटो, पालक,मिरच्या शाळेच्या परसबागेत लावत मराठवाड्यातील या शाळेने काढलं नाव! - Marathi News | This school in Marathwada got its name by planting tomatoes, spinach and chillies in the school yard! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो, पालक,मिरच्या शाळेच्या परसबागेत लावत मराठवाड्यातील या शाळेने काढलं नाव!

शासनाच्या परसबाग स्पर्धेत या शाळेचा पहिला नंबर ...

बापरे, हे काय होऊन बसलं, या शेतकऱ्यांना पोकराचे अनुदान का परत द्यावं लागतंय? - Marathi News | mahapocra scheme: Notice to farmers to return subsidy amount within one month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बापरे, हे काय होऊन बसलं, या शेतकऱ्यांना पोकराचे अनुदान का परत द्यावं लागतंय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गत मिळालेल्या अनुदानाची रक्कम परत करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जाणून घेऊ काय आहे कारण? ...

Budget 2024: 'या' ३ सरकारी योजना सर्वसामान्यांसाठी ठरताहेत वरदान; आणली नवी क्रांती - Marathi News | Budget 2024 Nirmala Sitharaman mentions pmjdy kisan samman scheme and pmgkay as gamechanger for indians | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: 'या' ३ सरकारी योजना सर्वसामान्यांसाठी ठरताहेत वरदान; आणली नवी क्रांती

आज अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्प ...

महारेशीम अभियानात महाराष्ट्रातून हा जिल्हा अव्वल, दुष्काळात रेशीम लागवड करत पटकावला पहिला नंबर - Marathi News | In Mahareshim Abhiyan, this district is the top from Maharashtra, it has won the first number by cultivating silk during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महारेशीम अभियानात महाराष्ट्रातून हा जिल्हा अव्वल, दुष्काळात रेशीम लागवड करत पटकावला पहिला नंबर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात २५४४ इतकी तुती लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...

राज्यात आतापर्यंत किती शेततळी पूर्ण झाली? 'इथे' करता येणार अर्ज.. - Marathi News | How many farmpond have been completed in the state so far? Application can be done 'here'. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आतापर्यंत किती शेततळी पूर्ण झाली? 'इथे' करता येणार अर्ज..

शेततळ्यांसाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप ...

आता शेतीपंपाना मिळणार मोफत वीज..काय आहे योजना..कुठे कराल अर्ज? - Marathi News | Solar energy system will be installed on 1 crores of houses in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतीपंपाना मिळणार मोफत वीज..काय आहे योजना..कुठे कराल अर्ज?

पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...

शेतजमिनीबाबत खरेदीखतावर लागणार अर्धेच मुद्रांकशुल्क, काय आहे योजना - Marathi News | what is mudrank shulk abhay yojana in Maharashtra, how to save 50% money on stamp duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुद्रांक शुल्क अभय योजना

या योजनेत 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यत सूट दिली आहे. ही योजना आहे मुद्रांक शुल्क अभय योजना ...

सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा बोरकन्हारच्या महिलांनी कसा लाभ घेतला? - Marathi News | How did the women of Borkanhar benefit from Pmfme Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा बोरकन्हारच्या महिलांनी कसा लाभ घेतला?

ग्रामीण भागातील शेतकरी महिला शासकीय योजना व बचत गटाचा आधार घेऊन स्वावलंबी होत आहेत. जाणून घेऊ या अशाच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग (Pmfme Scheme) योजनेबद्दल. ...