लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Sugar Factory Workers Strike : राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर - Marathi News | Sugar Factory Workers Strike : Sugar workers in the state are on strike from December 16 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory Workers Strike : राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर

महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगारांची वेतनवाढ व सेवा-शर्तीबाबतच्या राज्य पातळीवर झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. ...

निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल - Marathi News | There will be no need to form the government within three days after the result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल

अधिसूचना काढून विधानसभा होईल स्थापन; पहिल्या अधिवेशनापासून नवीन विधानसभेला मिळेल पाच वर्षांचा कालावधी  ...

Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया - Marathi News | Can mobile number in Aadhaar Card be changed online What is the procedure for changing the number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card मधील मोबाइल नंबर ऑनलाइन बदलता येतो का? काय आहे नंबर बदलण्याची प्रक्रिया

Aadhaar Card : आधारच्या सर्व ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक यूआयडीएआयशी लिंक असणं आवश्यक आहे. परंतु तो लिंक नसल्यास तुमची कामं अडकू शकतात. ...

सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त - Marathi News | During the festive season adultery business goods worth 10 lakhs seized for the health of Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त

नागरिकांना भेसळीसंदर्भात काही संशय आल्यास त्यांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana money not deposit yet? What are the reasons read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. ...

Rahuri Agricultural University : राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर - Marathi News | Two registrar in one office in Rahuri Agricultural University Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर

Rahuri Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी - Marathi News | Life essential medicines price soon to hike Price may go up to 50 percent NPPA approves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी

१ एप्रिलपासून ८०० औषधांच्या किमती वाढल्या आहेत. आता जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत. पाहा कोणत्या औषधांचा यात समावेश आहे. ...

सोयाबीन शेतकऱ्यांची परवड खर्च २० हजार अन् पदरात पडतायत २५ हजार - Marathi News | Soybean crop cost of cultivation is rs 20,000 and farmers get rs 25,000 in hand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन शेतकऱ्यांची परवड खर्च २० हजार अन् पदरात पडतायत २५ हजार

जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. ...