लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

जापानमध्ये सिंगल महिलांना टोक्योतून का बाहेर काढू इच्छितं सरकार? खुला केला खजिना, सुरू केलं डेटिंग ॲप! - Marathi News | Why does the government want to relocate single women from Tokyo in Japan? offers financial support started dating app | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जापानमध्ये सिंगल महिलांना टोक्योतून का बाहेर काढू इच्छितं सरकार? खुला केला खजिना, सुरू केलं डेटिंग ॲप!

जपान सरकारने अविवाहित महिलांना लग्न केल्यास, एक मोठी रक्कम देण्याची योजना आखली आहे. मात्र, यासाठी महिलांना टोकियो सोडून ग्रामीण भागात लग्न करावे लागणार आहे... ...

भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस... - Marathi News | Railway Recruitment 2024: Mega recruitment of 7951 Posts in Indian Railways; Today is the last day to apply | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...

RRB JE Recruitment 2024 : सरकारी नोकरी, खासकरुन रेल्वेतील नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ...

Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Satbara Record : Now you will know how much agriculture land is in your name with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर

Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...

Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर - Marathi News | Sugar Price in India : September Sugar Quota announced by the Central Government read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर

केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार आहे. ...

Union Bank On MTNL : 'या' सरकारी बँकेनं MTNL ची सर्व खाती गोठवली; यामागे आहे मोठं कारण, जाणून घ्या - Marathi News | union bank of india government bank freezes all accounts of telecom company MTNL There is a big reason behind this know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेनं MTNL ची सर्व खाती गोठवली; यामागे आहे मोठं कारण, जाणून घ्या

Union Bank On MTNL : सरकारी दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलची अवस्था सातत्यानं ढासळत चालली आहे. आता एका बँकेनं नुकतीच त्यांची सर्व खाती गोठवली आहेत. ...

Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं - Marathi News | Power of Attorney: How to cancel power of attorney | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं

Kulmukhtyarpatra पॉवर ऑफ अटर्नी हा कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एका व्यक्तीला (एजंट किंवा मुखत्यार) कायदेशीर किंवा आर्थिक बाबींमध्ये दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार देतो. ...

Dudh Anudan : राज्यभरातून नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव तुमच्या जिल्ह्यात मिळणार का अनुदान? - Marathi News | Dudh Anudan: Will the proposal of 590 new milk institutions from across the state get subsidy in your district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्यभरातून नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव तुमच्या जिल्ह्यात मिळणार का अनुदान?

जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यात दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...

पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला उद्याचा संप पुढे ढकलला; सातारा जिल्ह्यातील २७ हजार कर्मचारी कामावर येणार - Marathi News | Tomorrow's indefinite strike called by state government employees for pension scheme has been postponed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला उद्याचा संप पुढे ढकलला; सातारा जिल्ह्यातील २७ हजार कर्मचारी कामावर येणार

समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा : ४ सप्टेंबरला पुढील निर्णय होणार  ...