लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Another extension of time for purchase of sugarcane cutting machine under rashtriya krishi vikas yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास पुन्हा मुदतवाढ

साखर आयुक्तालयाने दि. २२/०५/२०२४ रोजीपर्यत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस एक विशेष बाब म्हणून दि. १५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश - Marathi News | 10,533 crore tax evasion 10 Notices to airlines Major airlines quatar thai etihad included | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०,५३३ कोटींची कर चोरी; १० विमान कंपन्यांना नोटिसा; दग्गज विमान कंपन्यांचा समावेश

वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने भारतात संचालन करणाऱ्या १० दिवेशी एअरलाइन्सना 'कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्यावर तब्बल १०,५३३ कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप आहे. ...

Sovereign Gold Bond : गोल्ड बॉन्डनी भरुन दिली तिजोरी, ८ वर्षांत दिला १२२ टक्के परतावा; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह - Marathi News | Sovereign Gold Bond filled the coffers gave 122 percent return in 8 years investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड बॉन्डनी भरुन दिली तिजोरी, ८ वर्षांत दिला १२२ टक्के परतावा; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

Sovereign Gold Bond : सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सनं आपल्या गुंतवणूकदारांना ८ वर्षांत १२२ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. ...

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक - Marathi News | Financial assistance of five thousand to cotton, soybean farmers but it is mandatory to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, ही मदत देताना ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ...

पणन महासंघाकडून रब्बी ज्वारी खरेदीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of deadline till 31st August for procurement of rabi jowar from marketing Federation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पणन महासंघाकडून रब्बी ज्वारी खरेदीकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे. ...

युनूस यांच्याकडे बांगलादेशाची धुरा, शेख हसीना अज्ञात स्थळी रवाना; हिंसाचारातील मृतांचा आकडा ४४० वर - Marathi News | Bangladesh pivot to Yunus, Sheikh Hasina leaves for unknown destination; Death toll in violence rises to 440 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनूस यांच्याकडे बांगलादेशाची धुरा, शेख हसीना अज्ञात स्थळी रवाना; हिंसाचारातील मृतांचा आकडा ४४० वर

बांगलादेशात हिंदू मंदिरे, घरे, दुकानांवर जमावाचे हल्ले... ...

Spray Pump Subsidy : बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज - Marathi News | Get a Battery Operated Spray Pump Where to Apply for a subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज

Spray Pump Subsidy : ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना ससूनला पाठवू नका; इतर सरकारी रुग्णालयात पाठवा, ससून प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Don't send destitute patients to Sassoon Send to other government hospitals urges Sassoon administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना ससूनला पाठवू नका; इतर सरकारी रुग्णालयात पाठवा, ससून प्रशासनाचे आवाहन

बेवारस पेशंटसाेबत काेणी नसल्याने त्यांच्या स्वच्छतेपासून सर्व काही ससूनमधील कर्मचाऱ्यांना करावे लागते, ताण येणाऱ्या मनुष्यबळाकडे प्रशासन लक्ष देईल का? ...