लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याच्या निर्यात सबसिडीचा लाभ उत्पादकांऐवजी निर्यातदारांनाच - Marathi News | The export subsidy of oranges exported from Vidarbha to Bangladesh is benefited by the exporters instead of the producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याच्या निर्यात सबसिडीचा लाभ उत्पादकांऐवजी निर्यातदारांनाच

विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...

Sahara Refund Latest News: सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी गूड न्यूज, आता ₹५००००० पर्यंत क्लेम करता येणार, जाणून घ्या - Marathi News | Sahara Refund Latest News Good News for Sahara Investors Now Claimable upto rs 500000 Know details sebi govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी गूड न्यूज, आता ₹५००००० पर्यंत क्लेम करता येणार, जाणून घ्या

Sahara Refund Latest News: सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता ५००००० रुपयांपर्यंत क्लेम करू शकतात. पाहा काय म्हटलंय सरकारनं? ...

लातूर विभागाच्या मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्तांनी दिली कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे भेट - Marathi News | Fisheries Regional Deputy Commissioner of Latur Division visited Krishi Vigyan Kendra Tondapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर विभागाच्या मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्तांनी दिली कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे भेट

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली. ...

Aple Sarkar Portal : २४ दिवसांपासून 'आपले सरकार' डाउन; उत्पन्न, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्रे प्रलंबित - Marathi News | Aple Sarkar Portal : 'Aaple Sarkar' down for 24 days; Other certificates including income, caste certificate are pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aple Sarkar Portal : २४ दिवसांपासून 'आपले सरकार' डाउन; उत्पन्न, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्रे प्रलंबित

आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर १ जुलैपासून डाउन आहे. त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या वतीने मुंबई आयटी विभागास पत्र लिहू लिहून तत्काळ सर्व्हर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे बाकी ठिकाणी पूर्वीप्रमाणेच ई-पीक पाहणी - Marathi News | Digital crop survey in one taluka in each district in the state other talukas e pik pahani as like before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे बाकी ठिकाणी पूर्वीप्रमाणेच ई-पीक पाहणी

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून digital crop survey डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...

Fishery: मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा मिळणार - Marathi News | Fishery: Fishing business will get the status of fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery: मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा मिळणार

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यापासून, या विभागासाठी खास धोरण समिती गठित करण्यासारखे विविध महत्त्वाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. ...

हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात - Marathi News | Good news for turmeric farmers, the country's first turmeric research center will be established in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात

देशातील पहिले Halad Sanshodhan Kendra हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे. ...

जुने दस्तऐवज आता केवळ एका क्लिकवर; भूमीअभिलेखचे झाले आधुनिकीकरण - Marathi News | Old documents now only in one click; Land records have been modernized | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुने दस्तऐवज आता केवळ एका क्लिकवर; भूमीअभिलेखचे झाले आधुनिकीकरण

डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील. ...