२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
Government, Latest Marathi News
Pan Card Expiry Date : पॅन कार्ड हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी याची गरज भारते एनएसडीएलद्वारे पॅन कार्ड जारी केलं जातं. पण याला एक्सपायरी असते का? जाणून घेऊया. ...
Pan Card Number Details : तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर १० अंकी एक नंबर पाहिला असेल. त्यावर सर्व प्रकारची माहिती असते. ...
या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ...
1 October New Rules : १ ऑक्टोबर (Rule Change From October 2024) म्हणजेच आजपासून देशभरात आधार कार्ड, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह इन्कम टॅक्ससारखे १० मोठे नियम बदलणार आहेत ...
NPS Vatsalya Scheme : मोदी सरकारनं एनपीएस वात्सल्य योजनेचे सुरूवात केली आहे. याअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता. ...
NPS Calculation: तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा मग प्रोफेशनल, निवृत्ती नंतर मासिक पेन्शन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आपल्या दैनंदिन आणि इतर गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ...
Administrators Village of India : 5500 लोकसंख्येच्या गावात 400 सरकारी अधिकारी अन् कर्मचारी; गावाची साक्षरता 90 टक्के ...
OPS and UPS Key Difference : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना आणली आहे. ...