लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोविंद पानसरे

गोविंद पानसरे

Govind pansare, Latest Marathi News

तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप - Marathi News | comrade govind pansare murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर तपास पथक कॉम्रेड पानसरेंवर उमाताईंनीच गोळ्या झाडल्या असे म्हणेल, सनातनचा आरोप

उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे. ...

पानसरे हत्या प्रकरणी मोटरसायकल, पिस्टनची विल्हेवाट लावल्याचा दोघांवर संशय - Marathi News | In the custody of SIT, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्या प्रकरणी मोटरसायकल, पिस्टनची विल्हेवाट लावल्याचा दोघांवर संशय

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात दुपारी दाखल करण्यात आले तेव्हा तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ...

अमोल काळेने केली मध्यप्रदेशातून पिस्तूल खरेदी : पानसरे हत्येप्रकरणी आणखी सात दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Amol Kale purchases pistol from Madhya Pradesh: Police custody for seven more days in Pansare murder case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमोल काळेने केली मध्यप्रदेशातून पिस्तूल खरेदी : पानसरे हत्येप्रकरणी आणखी सात दिवस पोलीस कोठडी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रथमदर्शनी संशयित अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ... ...

मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, -‘निर्भय वॉक’ रंकाळा परिसरात- - Marathi News | Find out the Marek, find the true formula behind this, 'Nirbhaya Walk' in the Runkala area- | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मारेकºयांचा शोध लावा, यामागील खरे सूत्रधार पकडावे, -‘निर्भय वॉक’ रंकाळा परिसरात-

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. ...

पानसरे हत्या प्रकरण : अमोल काळेच्या खोलीवर शार्प शूटरांचे वास्तव्य - Marathi News | Pansare murder case: Sharp shooters live at Amol Kale's room | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्या प्रकरण : अमोल काळेच्या खोलीवर शार्प शूटरांचे वास्तव्य

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचे कळंबा, उद्यमनगरात वास्तव्य होते. त्याच्या खोलीवर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या शार्प शूटरांची ऊठबस असायची. ...

वारंवार मीडियासमोर बोलणं योग्य नाही, दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने झापले  - Marathi News | It is not appropriate to talk to the media repeatedly, the High Court fired Dabholkar, Pansare family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारंवार मीडियासमोर बोलणं योग्य नाही, दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने झापले 

दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. ...

हिंसाचारी : डावे आणि उजवे - Marathi News | Violent: Left and Right | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंसाचारी : डावे आणि उजवे

कोणत्याही वादाने कडवे वळण घेतले की तो हिंस्र होतो. तसे होणाऱ्यात माओवादी असतात आणि हिंदुत्ववादीही असतात. मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरात माओवादाचे जे ‘विचारवंत’ आणि हिंदुत्ववादाचे ‘शस्त्रवंत’ पकडले गेले त्यांची नावे व त्यांच्याजवळचे साहित्य व शस्त्र ...

Govind Pansare : कळसकरसह पाच संशयीतांना पानसरे खूनप्रकरणी ताब्यात घेण्याच्या हालचाली - Marathi News | Kolhapur: Movement of five suspects in the murder of Pansare murder | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Govind Pansare : कळसकरसह पाच संशयीतांना पानसरे खूनप्रकरणी ताब्यात घेण्याच्या हालचाली

गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे. ...