'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन आजही रसिकांच्या लक्षात आहे.लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. Read More
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे डेब्यू चित्रपट हिट झाले मात्र, नंतर काही त्यांची चित्रपटांची गाडी रूळावर धावलीच नाही. त्या अभिनेत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाल्या. ...