शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

यवतमाळ : ग्रामपंचायतींना मिळाला विकासकामांसाठी निधी; या वर्षातील पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा

लोकमत शेती : राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता पुरस्कार म्हणजे 'वर्ल्ड कप'; स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण

मुंबई : सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

पुणे : Pune: नागरिक वैतागले! कराच्या थकबाकीसाठी पुण्यातील थेट ३२ गावं विकायला काढली

सांगली : सांगली जिल्ह्यात तब्बल २८८ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

कोल्हापूर : Kolhapur: ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेसाठी शेळकेवाडी सज्ज, पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी एकवटले गाव

गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगाव ग्रामपंचायत राज्यात प्रथम

चंद्रपूर : चंद्रपुरातील 'त्या' १३ ग्रामपंचायतींना मिळाली ८ कोटींची देयके; काही ग्रामपंचायतींना प्रतीक्षाच

भंडारा : सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

धाराशिव : नव्या कुणबी दाखल्याचा आधार, आथर्डीत ठरल्या पहिल्या सरपंच