शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : लोकसभा व विधानसभेच्या धामधुमीत ग्रा. पं.च्या निवडणुकीचाच विसर

कोल्हापूर : मतदार नोंदणी, कोल्हापुरातील शिंगणापूरला चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने केला खुलासा 

लोकमत शेती : Gram Panchayat : ग्रामपंचायतींना पावली 'लक्ष्मी' ; आले खात्यावर इतके कोटी वाचा सविस्तर

सांगली : Sangli: आवळाईत उपसरपंचपदी तृतीयपंथीयास संधी, आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना

अमरावती : वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

कोल्हापूर : Kolhapur: महिला सुरक्षेसाठी माणगाव ग्रामपंचायतीने तयार केले अ‍ॅप; कसं होणार संरक्षण, सुविधा काय..जाणून घ्या

लोकमत शेती : Hitech Ration Card : काय सांगताय हायटेक रेशनकार्ड; कसे मिळणार वाचा सविस्तर

लोकमत शेती : कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायत कर आकारणीमध्ये होणार बदल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प

छत्रपती संभाजीनगर : मोठी 'पंचायत' झाली, देशी दारू दुकानाविरोधात महिलांचे, तर समर्थनार्थ पुरुषांचे बेमुदत उपोषण