लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही - Marathi News | The entire village sat on hunger strike since Independence Day; Even after two days, the administration did not move | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही

स्मशानभूमी, नवीन रस्त्यासह शाळा बांधकाम करण्याची मागणी; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही ...

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्राम पंचायती कुलूपबंद - Marathi News | Gram Panchayats in the district locked for various demands | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्राम पंचायती कुलूपबंद

कामबंद आंदोलनाला प्रारंभ : ग्रामपंचायतीचे अधिकार हनन करणाऱ्या निर्णयाचा सरपंचांनी केला निषेध ...

सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा - Marathi News | 91 crore of salary of employees including sarpanch emolument | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा

समीर देशपांडे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच , उप सरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात ... ...

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विशेष अधिकार द्यावे; सरपंच संघटनेची मागणी - Marathi News | To give special powers to Gram Panchayat for village development; Demand of Sarpanch Association | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विशेष अधिकार द्यावे; सरपंच संघटनेची मागणी

Gadchiroli : सीईओंमार्फत शासनाला पाठविले निवेदन ...

ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने 'ती' चार गावे कायम समस्यांच्या विळख्यात - Marathi News | "Those" four villages are always in trouble due to the neglect of the Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने 'ती' चार गावे कायम समस्यांच्या विळख्यात

Chandrapur : समस्या मार्गी लावा अन्यथा गावकरी करणार आंदोलन ...

देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट  - Marathi News | Jara Hatke News: The only place in the country where gold can be exchanged for plastic, there is only one condition  | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट 

Jara Hatke News: भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची फारशी माहिती आपल्या देशातील बहुतांश लोकांना नसते. आपल्या देशात एक असा गाव आहे जिथे तुम्ही प्लॅस्टिक घेऊन गेलात तर तुम्हाला त्याच्या बदल्यात सोन्याचं नाणं मिळू शकतं. ...

सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द - Marathi News | District Collector's decision of disqualification annulled, Surekha Sutar's sarpanch post retained | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

माळुंब्रा गावाच्या सरपंच सुरेखा सुतार यांना राज्य निवडणूक आयाेगाकडून दिलासा... ...

कामगार याेजना कागदावर स्वाक्षरी करा म्हणत, लाभार्थ्याने महिला सरपंचाला काेंडले! - Marathi News | Sign the workers' compensation papers; Beneficiary himself scolded the female sarpanch! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कामगार याेजना कागदावर स्वाक्षरी करा म्हणत, लाभार्थ्याने महिला सरपंचाला काेंडले!

चाकूर पाेलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी दाखल...  ...